Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

July 2024 ठरला बाईक उत्पादक कंपनीजसाठी सुवर्ण महिना, विकल्या गेल्या 6.84 लाख बाईक्स

भारतीय बाजारपेठेत दर महिन्याला लाखो दुचाकींची विक्री होत असते. ज्यामध्ये विविध कंपनीज बाईक्स विक्रीत बाजी मारतात. नुकताच जुलै 2024 मधील बाईक्स विक्रीचा अहवाल जाहीर झाला आहे. चला जाणून घेऊया, या अहवालानुसार, कोणत्या बाईक्सने जुलै 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत बाजी मारली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 26, 2024 | 11:35 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा सुवर्ण काळ चालू आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरात कार्स, बाईक्स आणि स्कुटर्सचे झालेले लाँचिंग. अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या अत्याधुनिक वाहने मार्केटमध्ये आणले आहे. इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कुटर्ससोबतच आता जगातील पहिली सीएनजी बाईक सुद्धा बजाज कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. यामुळेच जुलै 2024 मध्ये अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बाईक्स खरेदी केल्या आहेत.

भारतात, Hero पासून TVS पर्यंत अनेक कंपनीज विविध प्रकारच्या बाइक्स ऑफर करतात. जुलै 2024 मध्ये देशातील ग्राहकांनी कोणत्या कंपनीची बाइक सर्वाधिक पसंत केली? टॉप-5 बाईक सेल लिस्टमध्ये कोणत्या बाईक्सचा समावेश करण्यात आला आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.

किती झाली विक्री?

जुलै 2024 च्या अहवालानुसार, Hero Motocorp, Honda Motorcycle, Bajaj Auto, TVS Motors यांसारख्या कंपन्यांच्या बाईक्स जुलै 2024 मध्ये देशभरातील टॉप-5 बाईक विक्रीच्या यादीत समाविष्ट झालाय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात एकूण 6.84 लाखांहून अधिक बाईक्सची विक्री झाली आहे.

हे देखील वाचा: जुलै 2024 मध्ये Electric Two Wheeler ची वाढतेय मागणी, विकल्या गेल्या ‘इतक्या’ दुचाकी

हिरो स्प्लेंडर पहिल्या क्रमांकावर

Hero MotoCorp द्वारे स्प्लेंडर ऑफर केली जाते. जुलै 2024 मध्ये या बाईकच्या सर्वाधिक युनिट्सची विक्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या बाईकच्या एकूण 220820 युनिट्सची विक्री झाली आहे.

होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर

हिरो स्प्लेंडरनंतर होंडा शाइन विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बाईकचे एकूण 163402 युनिट्सची विक्री झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच जुलै महिन्यात 103072 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली होती.

बजाज पल्सर तिसऱ्या स्थानावर

तिसऱ्या क्रमांकावर बजाजची पल्सर आहे, ज्याची गेल्या महिन्यात एकूण विक्री 95789 इतकी होती. गेल्या वर्षी याच कालावधीत या बाईकची एकूण विक्री 87958 इतकी झाली होती.

HF DLX चौथ्या क्रमांकावर

विक्रीच्या बाबतीत हिरोची HF Dlx बाईक चौथ्या क्रमांकावर आहे. जुलै 2024 मध्ये या बाईकच्या एकूण 46627 युनिट्सची विक्री झाली. तेच मागच्या वर्षी याच महिन्यात या बाईकचे एकूण 65931 युनिट्स विकले गेले होते. वर्षानुवर्षे या बाईकच्या विक्रीत घट होत असताना देखील ही टॉप-5 मध्ये समाविष्ट आहे.

ही बाईक आहे शेवटच्या स्थानावर

गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी असलेल्या बाईकमध्ये TVS Apache शेवटच्या स्थानावर होती. या TVS बाईकचे एकूण 30681 युनिट्स विकले गेले आहेत. यापूर्वी, जुलै 2023 मध्ये, 22435 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केले आहे.

Web Title: July 2024 turns out to be a golden month for bike manufacturing companies 6 84 lakh bikes sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 11:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.