Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात बादशाही धंदे! Lamborghini Revuelto साठी केरळच्या पठ्ठ्याने खरेदी केली तब्बल 25 लाखांची नंबर प्लेट

केरळमधील आयटी उद्योजक वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या Lamborghini Revuelto साठी तब्बल 25 लाख रुपयांची व्हीआयपी नंबर प्लेट खरेदी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 04:40 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • Lamborghini Revuelto साठी तब्बल 25 लाख रुपयांची व्हीआयपी नंबर प्लेट खरेदी
  • केरळमधील आयटी उद्योजक वेणू गोपालकृष्णन यांचा ‘कार’नामा
  • KL 07 DH 7000 या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी लागली बोली
भारतात लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यातही आपल्या देशात कार्सप्रेमींची काही कमी नाही. मात्र, हे कार्सप्रेमी VIP नंबर प्लेट्सचे सुद्धा शौकीन असतात. अशीच एक बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

भारतात त्यांच्या कारसाठी व्हीआयपी नंबर खरेदी करणाऱ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. त्यात आता, केरळमधील एका व्यक्तीने त्याच्या कारसाठी तब्बल 25 लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली आहे. चला या व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात.

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग

चक्क 25 लाखांची नंबर प्लेट

केरळमधील एका व्यक्तीने हा नंबर प्लेट खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हीआयपी नंबर बोली प्रक्रियेदरम्यान खरेदी करण्यात आला. ही नंबर प्लेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावे वेणू गोपालकृष्णन असे आहे. जो आयटी उद्योजक आहे.

कुठल्या कारकरिता घेतला हा नंबरप्लेट?

मिळालेल्या माहितीनुसार वेणुगोपाल कृष्णन यांनी हा खास नंबर प्लेट आपल्या Lamborghini Revuelto साठी खरेदी केला आहे. ही कार मॅट ऑलिव्ह ग्रीन रंगात असून कंपनीची पहिली हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल आहे. तसेच ही केरळमधील पहिली Lamborghini Revuelto ठरणार आहे.

Auto Tech Asia 2026 मध्ये 300 पेक्षा अधिक प्रदर्शकांचा सहभाग, ‘या’ दिवसापासून प्रदर्शनाला सुरुवात

ज्या वाहन क्रमांकासाठी वेणुगोपाल कृष्णन यांनी तब्बल 25 लाख रुपये मोजले तो नंबर KL 07 DH 7000 असा आहे. या नंबरसाठी बोलीची सुरुवात 25 हजार रुपयांपासून झाली होती. मात्र नंतर बोली चढत जाऊन ती तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचली आणि शेवटी कृष्णन यांनी ही रक्कम भरून हा नंबर आपल्या नावावर केला.

यापूर्वीही खरेदी केलेत महागडे व्हीआयपी नंबर प्लेट

वेणुगोपाल कृष्णन यांनी यापूर्वीही आपल्या Lamborghini Urus साठी यंदाच्याच वर्षी तब्बल 45 लाख रुपये देऊन व्हीआयपी नंबर घेतला होता. तेव्हाही एर्नाकुलम आरटीओने ठरवलेल्या 25 हजार रुपयांच्या राखीव किमतीपासून त्यांनी बोलीची सुरुवात केली आणि शेवटी 45 लाख रुपये देऊन KL 07 DG 0007 हा नंबर मिळवला. याच बोली प्रक्रियेत थॉमसन साबू नावाच्या व्यक्तीनेही 25 लाख रुपये मोजून KL 07 DG 0001 हा नंबर खरेदी केला होता.

Web Title: Keral it businessman venu gopalakrishnan bought 25 lakh rupees number plate for lamborghini revuelto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • automobile
  • Kerala
  • Vehicle Number Plate

संबंधित बातम्या

फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI
1

फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल
3

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा
4

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.