आजच्या काळात कोणत्या व्यक्तीला कोणता छंद असेल हे सांगता येत नाही. नुकतेच अहमदाबादमधील आशिक पटेलने आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटसाठी 34 लाख रुपयांची बोली लावली आहे.
जर तुम्ही एखाद्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून त्याच्या मालकाची माहिती काढू इच्छिता, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण mParivahan नावाच्या अॅपबद्दल जाणून घेऊयात.
HSRP नंबर प्लेट ज्यांनी बसवली नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सरकारने अंतिम मुदत वाढ दिली आहे. १५ ऑगस्ट हीच शेवटची तारीख असून यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने HSRP नंबर प्लेट राज्यात अनिवार्य केली आहे. यानंतर राज्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हीच बाब लक्षात घेता, तुम्ही ही नंबर प्लेट ऑनलाईन पद्धतीने कशी मिळवू शकता, त्याबद्दल…
पुणे शहरात या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांच्या केंद्रावर रांगा लागल्या असताना पुणेकरांचा या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकाने जी वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झाली आहेत त्यांना HSRP नंबरप्लेट अनिवार्य केली आहे. पण यात अशी देखील वाहनं आहेत, ज्यांना हा निर्णय लागू होत नाही.
वाहनाच्या ओळखीसाठी सर्वात महत्वाचा घटक हा नंबर प्लेट असतो. अनेक जण फॅन्सी नंबर प्लेट बनवितात. नंबरला अक्षरात बदलतात मात्र नंबरप्लेटसाठी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे जर ते पाळले नाहीत तर…
आपल्या पैकी अनेकजण दररोज कार चालवत असतात किंवा गाडीतून प्रवास करत असतो. रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला रस्त्यांवर अनेक प्रकारच्या चारचाकी गाड्या आपण पाहतो. या गाड्या पाहताना त्यांचा ब्रॅंड, कारचा रंग…
देशभरात वाहन कुठेही गेले तरी ते ओळखता यावे, यासाठी वाहन क्रमांक एकाच म्हणजे इंग्रजी भाषेत असावे, असा नियम आहे. असे क्रमांक न आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मराठीत…