Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Cars 2026 Diwali Discount: किया कार्सवर दिवाळी डिस्काउंटचा धमाका! कार्निव्हलवर ₹1.70 लाखांपर्यंत फायदे

दिवाळीच्या निमित्ताने किया कार्सवर ₹1.70 लाखांपर्यंत डिस्काउंट आणि विविध बोनस मिळत आहेत. कार्निव्हल, सोनेट, सेल्टोस आणि कॅरेन्स क्लॅव्हिसवर मिळणाऱ्या ऑफर्समध्ये कोणत्या गाडीवर सर्वाधिक बचत होणार? एक्सचेंज आणि स्क्रॅपेजच्या अटी जाणून घेतल्याशिवाय बुकिंग करू नका!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 09, 2026 | 10:41 AM
Kia Cars Diwali Discounts Up To ₹1.70 Lakh

Kia Cars Diwali Discounts Up To ₹1.70 Lakh

Follow Us
Follow Us:
  • किया कार्निव्हलवर एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बेनिफिट्ससह ₹1.70 लाखांपर्यंत दिवाळी ऑफर मिळत आहे.
  • किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस आणि स्क्रॅपेजसह ₹95,000 पर्यंत फायदे आहेत.
  • किया सोनेट HTK (O) वर ₹65,000 पर्यंत बचत होऊ शकते, पण कस्टमरची पात्रता तपासणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त किया कार्स दिवाळी डिस्काउंट ऑफर अंतर्गत भारतीय मार्केटमध्ये कस्टमर्सना मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे. किआ कार्निव्हलवर ₹1.70 लाखांपर्यंत, किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹95,000 आणि किया सोनेट HTK (O) वर ₹65,000 पर्यंत फायदे जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय किया सेल्टोस, सिरॉस, सोरेंटो आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EV वरही वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. पण प्रत्येक गाडीवरील बचत ही व्हेरिएंट, एक्सचेंज आणि कस्टमरच्या पात्रतेवर अवलंबून असेल.

किया कार्निव्हलवर सर्वाधिक बचतीची संधी

किया कार्निव्हलवर ₹1 लाख एक्सचेंज बोनस, ₹50,000 कॉर्पोरेट बेनिफिट आणि ₹20,000 स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह असे एकूण ₹1.70 लाखांपर्यंत फायदे दिले जात आहेत. पण एक्सचेंज आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स एकाच वेळी मिळतीलच असे नाही. त्यामुळे एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बेनिफिट एकत्र मिळाल्यास ₹1.50 लाखांपर्यंत बचत होऊ शकते.

पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता

किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹10,000 कॅश डिस्काउंट, ₹30,000 एक्सचेंज बोनस, ₹15,000 कॉर्पोरेट बेनिफिट आणि ₹20,000 लॉयल्टी बोनस दिला जात आहे. स्क्रॅपेजसाठी आणखी ₹20,000 चा इन्सेंटिव्ह नमूद करण्यात आला आहे. यामुळे एकूण फायदे ₹95,000 पर्यंत पोहोचतात.

किया सोनेट, सेल्टोस आणि सिरॉसवर काय ऑफर?

किया सोनेट HTK (O) व्हेरिएंटवर ₹15,000 कॅश डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज, कॉर्पोरेट आणि स्क्रॅपेज बेनिफिट्ससह एकूण ₹65,000 पर्यंत बचत होऊ शकते. सोनेटच्या इतर व्हेरिएंटवर ₹50,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत.

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस EV वर ₹75,000, किया सिरॉस पेट्रोल आणि डिझेलवर ₹55,000 पर्यंत फायदे मिळू शकतात. किया सेल्टोसवर ₹40,000 पर्यंत लॉयल्टी आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स आहेत. किया सोरेंटोवर ₹40,000 पर्यंत एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

किया सिरॉस EV आणि कॅरेन्स क्लॅव्हिस CNG वर ₹20,000 स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह नमूद करण्यात आले आहे. या ऑफर्सचा प्रत्यक्ष फायदा डीलरशिप, व्हेरिएंट आणि पात्रतेनुसार बदलू शकतो. त्यामुळे गाडी बुक करण्याआधी जवळच्या किया शोरूममध्ये ऑफरची माहिती घेणे फायदेशीर ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किया कार्निव्हलवर दिवाळीमध्ये किती डिस्काउंट मिळत आहे?

    Ans: किया कार्निव्हलवर एक्सचेंज, कॉर्पोरेट आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स मिळून ₹1.70 लाखांपर्यंत फायदे दिले जात आहेत. प्रत्यक्ष बचत पात्रतेवर अवलंबून असेल.

  • Que: किया सोनेटवर किती दिवाळी ऑफर मिळत आहे?

    Ans: किया सोनेट HTK (O) व्हेरिएंटवर ₹65,000 पर्यंत फायदे मिळू शकतात. इतर व्हेरिएंटवर ₹50,000 पर्यंत ऑफर दिली जात आहे.

  • Que: किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर किती डिस्काउंट मिळत आहे?

    Ans: किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹95,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट, लॉयल्टी बोनस आणि स्क्रॅपेज इन्सेंटिव्हचा समावेश आहे.

Web Title: Kia cars diwali discounts carnival seltos sonet auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

होंडा Avancier Hybrid SUV चे टीझर जारी; 7-सीटर मॉडेलचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबरला! पाहा आणखी डिटेल्स
1

होंडा Avancier Hybrid SUV चे टीझर जारी; 7-सीटर मॉडेलचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबरला! पाहा आणखी डिटेल्स

टोयोटा Land Cruiser FJ Diesel Engine लवकरच येणार? भारतात 2028 मध्ये लाँच होण्याची शक्यता
2

टोयोटा Land Cruiser FJ Diesel Engine लवकरच येणार? भारतात 2028 मध्ये लाँच होण्याची शक्यता

मारुती सुझुकीची Tata Punch ला टक्कर देणारी Micro SUV 2027 मध्ये येणार? Y43 मध्ये मिळणार CNG आणि पेट्रोल इंजिन
3

मारुती सुझुकीची Tata Punch ला टक्कर देणारी Micro SUV 2027 मध्ये येणार? Y43 मध्ये मिळणार CNG आणि पेट्रोल इंजिन

Skoda Volkswagen Car Discounts November 2026: स्कोडा आणि फोक्सवॅगन कार्सवर 5.5 लाखांपर्यंत बचत!
4

Skoda Volkswagen Car Discounts November 2026: स्कोडा आणि फोक्सवॅगन कार्सवर 5.5 लाखांपर्यंत बचत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.