किया इंडियाने ऑल-न्यू सेल्टोस १०.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. लेव्हल-२ ADAS, पॅनोरॅमिक डिस्प्ले आणि नवीन इंजिन पर्यायांसह ही एसयूव्ही आता अधिक सुरक्षित आणि प्रीमियम झाली आहे.
वर्षाचा समारोप सकारात्मक झाला असून 18,569 युनिट्सच्या विक्रीसह कंपनीने आपल्या स्थापनेपासून डिसेंबरमधील सर्वोत्तम विक्रीची नोंद केली आहे. डिसेंबर 2024 मधील 8957 युनिट्सच्या तुलनेत वार्षिक 105 टक्के वाढ झाली आहे.
भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षा लक्षात घेत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेली ही एसयूव्ही आकाराने अधिक मोठी आहे, लांबी ४,४६० मिमी आहे, जी श्रेणीमध्ये सर्वात लांब आहे.
ग्राहकांच्या डिझाइन, तंत्रज्ञान व सुरक्षितता यांसंदर्भातील विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोर्टफोलिओसह किया इंडिया आपले मास-प्रीमियम नेतृत्व अधिक प्रबळ करत आहे.
किआ इंडिया १० सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेसाठी पूर्णपणे नवीन सेल्टोसचे अनावरण करणार आहे. या फेसलिफ्ट केलेल्या सेल्टोसमध्ये स्पोर्टी लुक आणि डिझाइनसह बाह्य आणि अंतर्गत वैशिष्ट्ये असतील, जाणून घ्या
ऑक्टोबरमध्ये किआ ईव्ही६ आणि निसान एक्स-ट्रेल सारख्या एसयूव्हीची विक्री शून्य झाली. सर्वात कमी विक्री होणाऱ्या टॉप १० कारच्या यादीतील नावं वाचून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल
ग्राहकांचा अनुभव सुखद करण्यासाठी कनेक्टेड आणि इंटेलिजेंट मोबिलिटीच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार, किआ इंडियाने आज उद्योगातील पहिले प्लांट रिमोट ओव्हर-द-एअर (ओटीए) वैशिष्ट्य लाँच करण्यात आले.