Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर होत असतात. या सेगमेंटमध्ये Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara ला चांगली मागणी मिळताना दिसतेय.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • सेल्टॉस, क्रेटा आणि ग्रँड विटाराला चांगली मागणी
  • कोणती एसयूव्ही चांगली?
भारतीय बाजारात मिड-साईज SUV सेगमेंट दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. या सेगमेंटमध्ये Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara या तीन SUV मॉडेल्सची विक्रीही चांगली आहे आणि त्यामध्ये प्रगत फीचर्सही मिळतात. त्यामुळे नवीन SUV खरेदी करताना या तिन्ही गाड्यांमधून निवड करणे अनेकदा अवघड होते. फीचर्स, तंत्रज्ञान आणि आरामदायीपणा याच्या बाबतीत कोणती SUV जास्त दमदार आहे हे जाणून घेण्यासाठी या तिन्ही कार्सची तुलना पाहूया.

Kia Seltos चे फीचर्स

Kia Seltos ही तिच्या स्पोर्टी लुक आणि प्रीमियम फीचर्ससाठी ओळखली जाते. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, बोस साउंड सिस्टम आणि 360 डिग्री कॅमेरा मिळतो.

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

सुरक्षिततेसाठी ADAS (Advanced Driver Assistance System), 6 एअरबॅग, ABS, ESC आणि हिल स्टार्ट असिस्टसारखे अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत ही SUV प्रीमियम अनुभव देते.

Hyundai Creta चे फीचर्स

Hyundai Creta ही भारतीय बाजारातील सर्वाधिक लोकप्रिय SUV पैकी एक आहे. यातही 10.25 इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्स असे अनेक फीचर्स मिळतात.

नव्या Creta मध्ये ADAS तंत्रज्ञान, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि मल्टिपल एअरबॅग्ससारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत. एकूणच फीचर्सच्या बाबतीत Creta देखील Seltos ला जोरदार टक्कर देते.

Maruti Grand Vitara चे फीचर्स

Maruti Grand Vitara ही तिच्या उत्तम मायलेज आणि हायब्रिड तंत्रज्ञानामुळे चर्चेत असते. यात 9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ दिले आहेत. याशिवाय ही SUV स्ट्राँग हायब्रिड टेक्नोलॉजीसह येते, ज्यामुळे मायलेज खूप चांगले मिळते. फीचर्सच्या बाबतीत ती Seltos आणि Creta पेक्षा थोडी कमी वाटू शकते, पण मायलेज आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने ती मजबूत पर्याय ठरते.

कोणती SUV जास्त दमदार?

प्रीमियम फीचर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने Kia Seltos आणि Hyundai Creta अधिक प्रगत वाटतात. मात्र जर तुमचे प्राधान्य मायलेज आणि हायब्रिड तंत्रज्ञान असेल, तर Maruti Grand Vitara हा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.

Web Title: Kia seltos hyundai creta vs maruti grand vitara which suv you should buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • Kia Seltos
  • SUV

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.