• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Automatic Car Nissan Magnite Visia Amt With 5 Star Safety

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

जर तुम्ही एका उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या ऑटोमॅटिक कारच्या शोधात असाल तर Nissan Magnite Visia AMT तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 10:08 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऑटोमॅटिक कारला मिळतोय चांगला प्रतिसाद
  • Nissan Magnite Visia AMT तुमच्यासाठी चांगला पर्याय
  • जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
जर तुमचा बजेट ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असेल आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये सोप्या ड्रायव्हिंगसाठी ऑटोमॅटिक SUV घ्यायची असेल, तर Nissan Magnite Visia AMT हा चांगला पर्याय ठरू शकतो. या SUV ला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली असून या किमतीत ती खास ठरते.

सध्याच्या जड ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच आणि गिअर बदलणे त्रासदायक ठरते. अशा परिस्थितीत यातील AMT गिअरबॉक्स ड्रायव्हिंग अधिक सोपी आणि आरामदायी बनवतो. चला तर मग, या SUV चे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

किंमत आणि स्पर्धा

Nissan Magnite Visia AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.21 लाख रुपये आहे. या किमतीत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV पैकी ती एक मानली जाते. या सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा Tata Punch, Tata Nexon आणि Hyundai Exter यांसारख्या कार्सशी आहे. कमी किमतीतही ही SUV सेफ्टी आणि फीचर्सच्या बाबतीत चांगला पॅकेज देते.

Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या

इंजिन आणि ड्रायव्हिंग अनुभव

या SUV मध्ये 999cc चे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन टर्बो आणि नॉन-टर्बो अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड AMT आणि CVT ऑटोमॅटिक असे पर्याय दिले आहेत. शहरातील रोजच्या वापरासाठी AMT व्हेरिएंट अधिक सोयीस्कर मानला जातो. हे इंजिन दैनंदिन वापरासाठी पुरेशी ताकद देते आणि हायवेवरही संतुलित परफॉर्मन्स देते.

मायलेज आणि परफॉर्मन्स

ARAI च्या माहितीनुसार या कारचे पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 17.9 ते 19.9 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. काही अहवालांनुसार प्रत्यक्ष वापरात ती सुमारे 19 ते 20 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते. चांगले मायलेज आणि कमी खर्चामुळे बजेट ग्राहकांसाठी ही SUV आकर्षक ठरते.

सेफ्टी आणि फीचर्स

सेफ्टीच्या बाबतीतही ही SUV मजबूत मानली जाते. 6 एअरबॅग असलेल्या व्हेरिएंटला Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याशिवाय ABS सह EBD, व्हेईकल डायनॅमिक कंट्रोल आणि रियर पार्किंग सेन्सर्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि 336 लिटर बूट स्पेस मिळतो. गरज पडल्यास सीट फोल्ड करून बूट स्पेस 690 लिटरपर्यंत वाढवता येतो.

Web Title: Best automatic car nissan magnite visia amt with 5 star safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Nissan Magnite

संबंधित बातम्या

Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या
1

Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या

राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे; उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या शिष्टाईला यश!
2

राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे; उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या शिष्टाईला यश!

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार
3

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु
4

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM
Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Mar 05, 2026 | 09:41 PM
Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Mar 05, 2026 | 09:40 PM
Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Mar 05, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.