Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन Kia Seltos भारतात लवकरच लाँच होणार, लूकमध्ये होणार मोठे बदल

भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. Kia ही त्यातीलच एक कंपनी. आता लवकरच कंपनी Kia Seltos चे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 23, 2025 | 04:42 PM
फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन सेल्टोसमध्ये नवीन डिझाइन, अपडेटेड इंटिरिअर आणि ट्विन स्क्रीनसह सुधारित फीचर्स असतील.
  • सेफ्टी फीचर्समध्ये लेव्हल 2 एडीएएस, 6 एअरबॅग्ज आणि 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे.
  • इंजिन पर्याय तसेच राहण्याची अपेक्षा आहे.
भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Kia Motors. या ऑटो कंपनीने भारतात दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या काही कारने तर भारतीय ग्राहकांच्या मनातच घर केले आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Kia Seltos. आता किआची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Seltos ची दुसरी जनरेशन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या नवीन सेल्टोसमध्ये केवळ नवीन डिझाइनच नाही तर अनेक नवीन फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणार आहे. चला जाणून घेऊयात, नवीन सेल्टोसमध्ये कोणते बदल आणि नवीन फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात?

डिझाइनमध्ये बदल

नवीन किआ सेल्टोस आकारात मागील जनरेशन सारखीच राहील, परंतु अनेक डिझाइन एलिमेंट पूर्णपणे नवीन असतील. नवीन हेडलाइट्स, टेललाइट्स, ग्रिल आणि बॉडी पॅनल्स एसयूव्हीला पूर्णपणे नवीन लूक देतात. अलॉय व्हील्स आणि ओआरव्हीएम डिझाइन देखील अपडेट केले गेले आहे. हे डिझाइन कियाच्या नवीन तत्वज्ञानाशी सुसंगत असेल, जसे की नवीन Carnival, Syros आणि Carens Clavis मध्ये दिसून येते.

पुन्हा दिसली Tata Sierra; मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती, केव्हा होणार लाँच?

इंटिरिअर आणि फीचर्स

या कारचे इंटिरिअरचे डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत, परंतु अशी अपेक्षा आहे की नव्या Kia Seltos मध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड, डोअर ट्रिम्स, सीट्स आणि सेंट्रल कन्सोल पाहायला मिळेल. सध्या असलेला ट्विन स्क्रीन सेटअप आता अपडेट होऊन 12.3-इंच स्क्रीनसह येऊ शकतो. पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील.

सेफ्टी फीचर्स

नवीन Kia Seltos मध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा आणि Level-2 ADAS सिस्टीम दिली जाणार आहे. सध्याच्या मॉडेलला मिळालेली 3-स्टार NCAP रेटिंग नव्या जनरेशनमध्ये सुधारून 5-स्टारपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे.

Maruti S Presso साठी दरमहा द्यावा लागेल फक्त 5 हजारांपेक्षा कमी EMI, फॉलो करा ‘हा’ फायनान्स प्लॅन

नवीन Kia Seltos चे इंजिन

नव्या Seltos मध्ये पूर्वीप्रमाणेच तीन इंजिन पर्याय उपलब्ध असतील. यात 1.5-लीटर NA पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, 6-स्पीड iMT, CVT आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक यांचा समावेश असेल. जागतिक बाजारपेठेत या SUV च्या हायब्रिड व्हर्जनवरही चर्चा सुरू आहे.

Web Title: Latest auto news new kia seltos will have updated features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Motors
  • new car

संबंधित बातम्या

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स
1

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!
2

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन
3

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
4

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.