Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra च्या ‘या’ कारने मिळवला देशातील सर्वात Safest Car होण्याचा मान

महिंद्रा अँड महिंद्राची XEV 9e आणि BE6 ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार बनल्या आहेत. अ‍ॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये XEV 9e ला 32 पैकी 32 गुण मिळाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2025 | 08:28 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कार उत्पदक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. पण आजचा ग्राहक फक्त आधुनिकतेला नाही तर सुरक्षिततेलाही प्राधान्य देत आहे. म्हणूनच तर अनेक कंपन्या आपल्या कारचे क्रॅश टेस्ट देखील करताना दिसतात. नुकतेच महिंद्राने सुद्धा आपल्या इलेक्ट्रिक कारचे क्रॅश टेस्टिंग केले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच त्यांच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही BE6 आणि XEV 9e लाँच केल्या. महिंद्राच्या या दोन्ही कार त्याच्या लाँचिंगपासूनच चर्चेत आहेत. आता मोठी गोष्ट अशी आहे की या दोन्ही वाहनांना अ‍ॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

2024 मधील अशा कार ज्यांच्याकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही, 2025 मध्ये कसा असेल परफॉर्मन्स?

महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीना भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यासह, महिंद्रा XEV 9e आणि BE6 ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार बनल्या आहेत.

महिंद्रा XEV 9e ने अ‍ॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. याशिवाय, BE 6 ला 32 पैकी 31.93 गुण मिळाले. मुलांच्या सुरक्षिततेमध्ये दोन्ही कारना ४९ पैकी ४५ गुण मिळाले आहेत.

NCAP क्रॅश टेस्ट महत्वाचे आहे?

भारत एनसीएपी हा एक असेसमेंट प्रोग्राम आहे जो वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करतो. अपघात झाल्यास कारमध्ये बसलेल्या लोकांना किती दुखापत होऊ शकते हे यावरून दिसून येते. जेव्हा एखाद्या कारला ५-स्टार रेटिंग मिळते, तेव्हा ती कार सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली मानली जाते.

आता पार्किंग नाही तर कार नाही ! महाराष्ट्रात लवकरच लागू होणार ‘हा’ नियम?

महिंद्राच्या दोन्ही कार देतात दमदार रेंज

महिंद्रा XEV 9E ही एक मोठी इलेक्ट्रिक कार आहे आणि BE 6e ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे. या वाहनांमध्ये 59 किलोवॅट प्रति तास आणि 79 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. या वाहनांच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, BE 6e एका चार्जिंगमध्ये 682 किमीची रेंज देण्याचा दावा करते. मोठी इलेक्ट्रिक कार XEV 9E एका चार्जवर 656 किलोमीटर अंतर कापण्याचा दावा करते.

महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जलद चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच, OTA अपडेट्स, सेल्फी कॅमेरा, ADAS लेव्हल २, १६-स्पीकर साउंड सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले सारख्या फीचर्स देखील समावेश आहे. त्यामुळेच या कार लाँच होताच त्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही कारचे लूक देखील इतके आकर्षक आहे की दिसताच क्षणी या कार मन जिंकेल.

Web Title: Mahindra be6 and xev 9e got 5 star rating ncap crash test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • electric car

संबंधित बातम्या

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
1

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
2

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
3

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही! 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार
4

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही! 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.