Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री

महिंद्रा अँड महिंद्राने ऑगस्ट २०२६ मध्ये एकूण १,०७,६४८ वाहनांची विक्री करून वार्षिक आधारावर ४२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे. यात देशांतर्गत SUV विक्रीत ५० टक्क्यांची आणि निर्यातीत ७१ टक्क्यांची वाढ झाली असून स्कॉर्पिओ-एन आणि BE 6 गाड्यांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 02, 2026 | 04:04 PM
Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री
Follow Us
Follow Us:
  • महिंद्राने ऑगस्ट २०२६ मध्ये १,०७,६४८ वाहनांची एकूण विक्री करत ४२ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.
  • देशांतर्गत SUV विक्री ५९,२५७ युनिट्सवर पोहोचली असून यात तब्बल ५० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
  • कंपनीच्या वाहनांच्या निर्यातीत ७१ टक्क्यांची झेप मिळून एकूण ६,०५४ वाहनांची यशस्वी निर्यात झाली आहे.

भारतातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने ऑगस्ट २०२६ मध्ये १,०७,६४८ वाहनांची एकूण विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत निर्यातीसह ४२ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात SUV ची वाढलेली प्रचंड मागणी आणि निर्यातीतील ७१ टक्क्यांची भरघोस वाढ यामुळे महिंद्राने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

देशांतर्गत युटिलिटी व्हेइकल्स श्रेणीत महिंद्राने ५९,२५७ वाहनांची विक्री केली आहे, जी ऑगस्ट २०२५ मधील ३९,३९९ युनिट्सच्या तुलनेत तब्बल ५० टक्क्यांनी जास्त आहे. निर्यातीसह एकूण SUV विक्री ६१,१६७ युनिट्सवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (एप्रिल ते ऑगस्ट २०२६) महिंद्राने २,९४,०५० SUV ची विक्री केली आहे. अपडेटेड स्कॉर्पिओ-एन आणि BE 6 Sporteq या गाड्यांना ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ही वाढ झाली आहे.

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

व्यावसायिक वाहने आणि तीन चाकी वाहनांच्या विभागातही महिंद्राने उत्तम कामगिरी केली आहे. लहान व्यावसायिक वाहनांची विक्री २७,४१५ युनिट्सवर पोहोचली असून त्यात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांसह तीन चाकी वाहनांच्या श्रेणीत १४,९२२ युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी जास्त आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत थ्री-व्हीलर विक्रीत तब्बल ६२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

निर्यातीचा विचार केल्यास ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राने ६,०५४ वाहने परदेशात पाठवली असून त्यात ७१ टक्क्यांची झेप घेतली आहे. कंपनी आता आपल्या आगामी नवीन गाड्यांवर काम करत असून लवकरच Vision S कॉन्सेप्टवर आधारित कॉम्पॅक्ट SUV आणि प्रीमियम BE7 बाजारात आणणार आहे. याशिवाय ३-डोअर थारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणि २०२७ मध्ये येणारी स्कॉर्पिओ-एन लाईफस्टाईलर ही मॉडेल्स देखील पाइपलाइनमध्ये आहेत.

Web Title: Mahindra registers over 1 lakh unit sales august 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mahindra

संबंधित बातम्या

कावासाकी Z300 भारतात लाँच! 296cc ट्विन-सिलिंडर इंजिन, 39.4 bhp पॉवर; किंमत 3.24 लाख रुपये
1

कावासाकी Z300 भारतात लाँच! 296cc ट्विन-सिलिंडर इंजिन, 39.4 bhp पॉवर; किंमत 3.24 लाख रुपये

महिंद्रा XUV 3XO ZNG साठी बुकिंग सुरू! 111 hp पॉवर, 200 Nm टॉर्क अन् 24.7 km/kg मायलेज; डिलिव्हरीही सुरू!
2

महिंद्रा XUV 3XO ZNG साठी बुकिंग सुरू! 111 hp पॉवर, 200 Nm टॉर्क अन् 24.7 km/kg मायलेज; डिलिव्हरीही सुरू!

Mahindra Bolero Bold  एडिशन लाँच! ब्रॉन्झ अलॉय व्हील्स आणि प्रीमियम इंटिरियरचा नवा अंदाज सादर
3

Mahindra Bolero Bold  एडिशन लाँच! ब्रॉन्झ अलॉय व्हील्स आणि प्रीमियम इंटिरियरचा नवा अंदाज सादर

भारतात होंडाचा मार्केट शेअर 7% वरून फक्त 1.3% वर! विक्रीत मोठी घसरण, आता SUV आणि EV वर कंपनीचा फोकस
4

भारतात होंडाचा मार्केट शेअर 7% वरून फक्त 1.3% वर! विक्रीत मोठी घसरण, आता SUV आणि EV वर कंपनीचा फोकस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.