फोटो सौजन्य: iStock
या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक वाहन उत्पादक पनी इयर एन्ड ऑफर देताना दिसत आहे. आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी ह्युंदाई आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट देताना दिसत आहे. ही डिसेंबर 2024 मध्ये उपलब्ध असणार आहे. या सवलतीमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट असणार आहे, जी एक्सेटर, व्हेन्यू, वेर्ना आणि टक्सन सारख्या निवडक मॉडेल्सवर उपलब्ध आहे. Hyundai च्या वाहनांवर किती डिस्काउंट मिळत आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
आता कितीही शोधल्या तरी Hero च्या ‘या’ 3 बाईक्स मार्केटमध्ये दिसणार नाही
वर्षाअखेरीस तुमच्या कारसाठी ‘या’ 10 बेस्ट टिप्स ठरतील गेम चेंजर, वर्षानोवर्ष मिळेल उत्तम मायलेज
याव्यतिरित्त, व्हेन्यू, वेर्ना, आणि टक्सनवर सुद्धा दमदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचार करत असाल तर नक्कीच या ह्युंदाईच्या कार्सचा विचार करा.