Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोपा साधा हिशोब! Maruti Suzuki ची नवखी SUV फक्त 16 हजारांच्या EMI वर होईल तुमची; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

मारुती सुझुकीची नवीन SUV Maruti Victoris ला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळतेय. मात्र, या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Suzuki Victoris ठरतेय ग्राहकांची आवडती SUV
  • योग्य प्लॅनिंगसह या कारचा CNG व्हेरिएंट होईल तुमची
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय
भारतीय ऑटो बाजरात SUV वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. एसयूव्ही कार्स या परफॉर्मन्स आणि लूकमध्ये इतर वाहनांच्या तुलनेत जास्त भाव खातात. त्यामुळेच एसयूव्हींच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. Maruti Suzuki च्या नवीन एसयूव्हीला देखील ग्राहक चांगली मागणी मिळतेय. ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Victoris.

वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी विविध सेगमेंट्समध्ये कार ऑफर करून देते. कंपनीने Maruti Victoris ही मध्यम-आकाराची SUV म्हणून सादर केली आहे. जर तुम्ही या SUV ची CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊयात 3 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर दरमहा तुम्हाला EMI किती द्यावा लागेल?

Skoda Kushaq Facelift लाँच! जाणून घ्या किंमत आणि अन्य व्हेरिएंट्सची किंमत

मारुती व्हिक्टोरिसची किंमत किती?

मारुती सुझुकी, व्हिक्टोरिस ही कार अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यातील ‘LXI’ हे व्हर्जन CNG पर्यायासह उपलब्ध आहे. या कारच्या CNG व्हर्जनची ‘एक्स-शोरूम’ किंमत 11.50 लाख रुपये इतकी आहे. जर ही कार खरेदी केली गेली, तर त्यासाठी RTO शुल्कापोटी अंदाजे 1.15 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 55000 रुपये मोजावे लागतील. याव्यतिरिक्त, TCS साठी 11499 रुपये इतका खर्च येईल. परिणामी, मारुती व्हिक्टोरिसची ऑन-रोड किंमत अंदाजे 13.31 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

3 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

तीन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी उर्वरित रक्कम बँकेकडून फायनान्स केली जाईल. अशा परिस्थितीत सुमारे 10.31 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेकडून 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मंजूर झाले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 16,595 रुपयांचा EMI भरावा लागेल.

बाईकवरून पडण्याच्या भीतीला टाटा बाय बाय करा! ‘या’ देशात लाँच झाली जगातील पहिली सेल्फ बॅलन्सिंग बाईक

किती महाग पडेल कार?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.31 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर पुढील 7 वर्षे दरमहा 16,595 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 3.62 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत अंदाजे 16.94 लाख रुपये होईल.

Web Title: Maruti suzuki victoris cng variant emi only 16 thousand rupees with 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने
1

2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
2

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत
3

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत

2026 स्कोडा कोडियाक भारतात लॉन्च; आता मिळणार अधिक सेफ्टी फीचर्स आणि प्रगत ADAS, इंजिन आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या
4

2026 स्कोडा कोडियाक भारतात लॉन्च; आता मिळणार अधिक सेफ्टी फीचर्स आणि प्रगत ADAS, इंजिन आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.