Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ऑटो कंपनीमुळे गुजरातची लॉटरी निघाली! 35 हजार कोटींची गुंतवणूक अन् 12000 नोकऱ्या..

मारुती सुझुकीने गुजरातमध्ये 35000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथील तरुणांना तब्बल 12000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 20, 2026 | 05:19 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • मारुती सुझुकी 35000 कोटींची गुंतवणूक करणार
  • दरवर्षी 10 लाख वाहनं बनवण्याचे लक्ष
  • या गुंतवणुकीतून 12000 नोकऱ्या उपलब्ध होणार
Maruti Suzuki ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. याव्यतिरक कंपनीचा प्लांट देखील भारतात पाहायला मिळतो, ज्याद्वारे ते Made In India कार्स परदेशात एक्स्पोर्ट करत असतात. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने 1983 साली हरियाणातील गुरुग्राम येथे आपल्या पहिल्या उत्पादन प्रकल्पातून कार्याला सुरुवात केली होती. आता नुकतेच कंपनीने एक महत्वाची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड गुजरातमधील खोर्जा येथे नवीन प्लांट बांधण्यासाठी 35000 कोटींची गुंतवणूक करत आहे. कंपनीची या प्लांटमध्ये दरवर्षी एकूण 10 लाख कारचे उत्पादन करण्याची योजना आहे. शिवाय, नवीन ऑटो प्लांटमुळे अंदाजे 12000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर

1750 एकर जमिनीवर प्लांट उभारला जाणार आहे

मारुती सुझुकीचा गुजरातमधील प्लांट गुजरात औद्योगिक विकास महामंडळ (GIDC) द्वारे प्रदान केलेल्या 1750 एकर जमिनीवर बांधला जाईल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिताची ताकेची यांनी गांधीनगर येथे राज्य सरकार आणि ऑटोमेकर यांच्यात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना गुंतवणूक पत्र सादर केले. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि मारुती सुझुकीचे पूर्णवेळ संचालक आणि कार्यकारी समिती सदस्य सुनील कक्कर हे देखील उपस्थित होते.

ऑटोमोबाईल क्षेत्रात गुजरातची भरारी

ऑटोमोबाईल क्षेत्रात गुजरात आणखी वेगाने प्रगती करणार असल्याचे चित्र आहे. याबाबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून खोरज येथे 35000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मेगा कार उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी गुजरात सरकारकडे इन्व्हेस्टमेंट लेटर सुपूर्द करण्यात आले, याचा आनंद आहे.

Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले की, या प्रकल्पामुळे सहाय्यक उद्योग आणि MSME क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच राज्यात एक मजबूत ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तयार होईल.

भारत–जपान भागीदारीचे कौतुक करताना मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, मारुती सुझुकीची गुजरातमधील उपस्थिती ही धोरणाधारित प्रशासन, जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधांचे जाळे आणि उद्योगपूरक वातावरण यावर असलेल्या जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. गुजरात हे भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल हबपैकी एक म्हणून तसेच जागतिक गुंतवणूकदारांची पसंतीची ठिकाणे म्हणून भक्कमपणे पुढे येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maruti suzuki will invest 35 thousand crore in gujrat for their upcoming plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • automobile
  • Gujrat
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर
1

500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर

1 लाख रुपयांच्या आत बाईक शोधताय? ‘या’ पर्यायांवर एकदा नजर फिरवाच
2

1 लाख रुपयांच्या आत बाईक शोधताय? ‘या’ पर्यायांवर एकदा नजर फिरवाच

Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
3

Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद
4

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.