Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीच्या ‘मेड इन इंडिया’ कार जपानला निर्यात! “वेळ बदलत आहे” पीयूष गोयल यांची सोशल मीडियावर पोस्ट

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मारुती सुझुकीशीच्या 1600 पेक्षा जास्त युनिट्सच्या जपानमध्ये केलेल्या निर्यातीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंपनीचे आणि मोदींच्या धोरणांचे कौतुक केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 13, 2024 | 07:58 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मिडियावर मारुती सुझुकीशी निगडीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मारुती सुझुकीच्या मेड इन इडिया कारचे निर्यातीसाठी कौतुक केले आहे. त्यासोबतच त्यांनी मोदींच्या भारतीय उत्पादन धोरणाचेही कौतुक केले आहे. मारुती सुझुकी तब्बल 1600 पेक्षा जास्त मॉडेल्स निर्यात करणार आहे. मारुती सुझुकी इंडियातर्फे Fronx कारच्या मॉडेल्स निर्यात करण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी कंपनीकडून पहिल्यांदाच भारतामध्ये उत्पादित केलेल्या कार चक्क जपानमध्ये निर्यात केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी 1600 पेक्षा जास्त युनिट्स जपानला रवाना झाले आहेत. गुजरामधील पिपावाव बंदरातून 1,600 हून अधिक वाहनांची पहिली कंन्साईनमेंट जपानसाठी रवाना झाली, असे देशातील सर्वात मोठ्या कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने एका निवेदनात म्हटले आहे.

पियुष गोयल यांची सोशल मीडिया साईट X वर असे लिहिले.
वेळ बदलत आहे !
@Maruti_Corp कडून 1600 हून अधिक ‘मेड इन इंडिया’ SUVs ची प्रथमच जपानला निर्यात केल्याचा खरोखर अभिमानाचा क्षण आहे.मोदी सरकारने गेल्या दशकात भारतीय उत्पादन उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक धोरणे लागू केली आहेत.जागतिक दर्जाची दर्जेदार उत्पादने स्थानिक पातळीवर निर्माण करण्यावर भर देऊन, याने ‘ब्रँड इंडिया’ला जागतिक स्तरावर नावारूपास आणण्यास मदत केली आहे.

समय बदल रहा है !

A truly proud moment as a consignment of over 1600 ‘Made In India’ SUVs from @Maruti_Corp is exported for the first time to Japan.

Modi Government has implemented several policies to boost Indian manufacturing industry over the last decade.

With an emphasis… pic.twitter.com/mX7FNn8X8N

— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 13, 2024

या निर्यातीवर बोलताना मारुती सुझुकी इंडियाचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले.
“जपान हे जगातील सर्वात दर्जेदार आणि प्रगत ऑटोमोबाईल बाजारपेठांपैकी एक आहे. जपानमध्ये आमची निर्यात ही मारुती सुझुकीच्या जागतिक दर्जाची वाहने तयार करण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे जी अत्याधुनिक तंत्रज्ञान, अपवादात्मक कामगिरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सुरक्षितता, आणि गुणवत्ता मानके याचे उदाहरण देते. “

Web Title: Maruti suzukis made in india car exported to japan times are changing piyush goyals social media post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 07:58 PM

Topics:  

  • Maruti Suzuki
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स
1

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू
2

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू

Parliament Session : ‘शेतकरी, एमएसएमई, व्यावसायिकांना…’, अमेरिकेच्या टॅरिफवर पियुष गोयल यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Parliament Session : ‘शेतकरी, एमएसएमई, व्यावसायिकांना…’, अमेरिकेच्या टॅरिफवर पियुष गोयल यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी
4

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.