Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mercedes CLA EV Launched: मर्सिडीज-बेंझने भारतात इलेक्ट्रिक CLA सेडानसह दमदार पुनरागमन केले. प्रीमियम फीचर्स, लांब रेंज आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे ही कार एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 03:17 PM
792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझ CLA EV तीन व्हेरिअंटमध्ये 55 लाख ते 64 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे.
  • या इलेक्ट्रिक सेडानमध्ये 792 किमीपर्यंतची रेंज आणि 250kW फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • प्रीमियम डिझाईन, मोठे डिस्प्ले, ADAS आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह ही कार फीचर्सने परिपूर्ण आहे.
मर्सिडीज-बेंझने CLA सह भारतात पुनरागमन केले आहे. मात्र यावेळी कंपनी त्यांची इलेक्ट्रिक कार घेऊन भारतात आली आहे. 2020 मध्ये पेट्रोल आणि डिझेल मॉडेल लाँच करण्यात आल्यानंतर आता कंपनीने त्यांच्या सर्वात स्वस्त (एंट्री-लेवल) इलेक्ट्रिक सेडानसह भारतात एंट्री केली आहे. नवीन इलेक्ट्रिक CLA तीन वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यांची किंमत आणि स्वस्त इलेक्ट्रिक सेडानचे खास फीचर्स जाणून घेऊया.

BMW F 450 GS भारतात लाँच! दमदार इंजिन, अ‍ॅडव्हेंचर लूक आणि किफायतशीर किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव

व्हेरिअंट आणि किंमत

नवीन मर्सिडीज बेंझ सीएलए ईव्ही तीन वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पहिल्या CLA 200 ची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. CLA 250+ ची किंमत 59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि तीसरे लाँच एडीशन याची एक्स-शोरूम किंमत 64 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Mercedes) 

मर्सिडीज बेंझ सीएलए ईव्ही डिझाईन

यामध्ये एक स्लीक कूप डिझाईन दिले आहे, जे हवेच्या प्रवाहाचा विचार करून तयार करण्यात आले आहे. गाडीच्या समोरील भागात चमकदार काळी बंद ग्रिल आहे, ज्यावर चमकणारा थ्री-पॉइंटेड स्टार लोगो आहे यामध्ये खास-ट्विन-पॉड LED हेडलँप्स आहेत, जे एका पातळ लाईट बारसोबत जोडण्यात आले आहे. अशाच स्वरुपाची एक लाईट पट्टी मागील बाजूला देखील देण्यात आली आहे.

लुक आणि कलर ऑप्शन

यामध्ये दरवाजाच्या आतमध्ये फीट होणारे फ्लश होड हँडल्स आणि 18-इंच एएमजी अलॉय व्हील्स दिले आहे. ग्राहकांसाठी ही गाडी अनेक रंगांंमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये क्लियर ब्लू, कॉस्मिक ब्लू, पोलप व्हाइट, अल्पाइन ग्रे आणि पेटागोनिया रेड यांचा समावेश आहे.

इंटीरियर आणि फीचर्स

या गाडीचे इंटीरियर मर्सिडीज बेंझच्या लेटेस्ट डिझाईनवर आधारित आहे. यामध्ये 10.25 इंच ड्राइवर डिस्प्ले आणि 14-इंच सेंट्रल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पॅसेंजरच्या बाजूसाठी एक स्वतंत्र डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. गाडीमध्ये मेमरी फंक्शनसह पावर्ड आणि हीटेड फ्रंट सीट्स, एक फिक्स्ड पॅनोरमिक ग्लास रूफ आणि ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय डॅशबोर्ड आणि सेंटर कंसोलवर प्रीमियल ट्रिम डिटेल्स आणि स्टीयरिंगवर टच-सेंसिटिव कंट्रोल्स देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर्स आणि रेटिंग

सुरक्षेसाठी गाडीमध्ये 6 एयरबॅग, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम दिली आहे. याशिवाय, यामध्ये लेवल-2 ADAS आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इलेक्ट्रिक कारला Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

Honda Cars : अरे देवा आता हे काय नवीन? २३ वर्षांनंतर ‘या’ देशातून होंडाची एक्झिट; काय आहे मोठा निर्णय?

चार्जिंर पावर आणि स्पीड

भारतीय बाजारात मर्सिडीज बेंझने CLA 200 व्हेरिअंट लाँच केले आहे. हे व्हेरिअंट एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर 542 किमी रेंज देते. CLA 250+ व्हेरिअंट सिंगल चार्जवर 792 किमीपर्यंत रेंज देते. या व्हेरिएंटमध्ये 85 kWh बॅटरी आणि मागील बाजूस बसवलेली इलेक्ट्रिक मोटर आहे, जी अंदाजे 268hp आणि 335nm टॉर्क निर्माण करते. याची बॅटरी 250 किलोवॅट डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे केवळ 20 मिनिटांत 400 किमी पर्यंतची रेंज मिळू शकते. शिवाय, या सेडानमध्ये एक विशेष टू-स्पीड गिअरबॉक्स आहे, ज्यामुळे ही कार केवळ 6.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठू शकते.

Web Title: Mercedes cla ev launched in india with luxury features and 792 km range know about the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Electric Cars
  • Mercedes
  • Mercedes car

संबंधित बातम्या

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन
1

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.