Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

मर्सिडीज-Maybach S 580e भारतात आली आहे, पण तिची खासियत फक्त ₹3.35 कोटी किंमत नाही. फक्त 30 युनिट्सच्या पहिल्या बॅचसह आलेली ही Maybach 98km इलेक्ट्रिक रेंज आणि 585hp पॉवर देते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 07, 2026 | 05:40 PM
पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीज-Maybach S 580e भारतात ₹3.35 कोटी एक्स-शोरूम किंमतीत लाँच झाली आहे.
  • 22kWh बॅटरीमुळे कार इलेक्ट्रिक मोडमध्ये 98km पर्यंत प्रवास करू शकते.
  • 585hp पॉवर आणि 750Nm टॉर्कसोबत कारमध्ये 4-सीटर अल्ट्रा-लक्झरी केबिन मिळते.
मर्सिडीज-बेंझने भारतात फेसलिफ्टेड मर्सिडीज-Maybach S-Class लाँच केली असून, S 580e प्लग-इन हायब्रिडची एक्स-शोरूम किंमत ₹3.35 कोटी ठेवण्यात आली आहे. या पहिल्या बॅचमध्ये फक्त 30 युनिट्स अव्हेलेबल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भारतात प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह येणारी ही पहिली Maybach ठरली आहे. मर्सिडीजच्या म्हणण्यानुसार, भारतातील S-Class विक्रीपैकी जवळपास 50 टक्के हिस्सा Maybach व्हेरिएंटचा आहे.

S 580e मध्ये 3.0-लिटर इनलाइन-6 पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन 443hp पॉवर आणि 560Nm टॉर्क तयार करते, तर इलेक्ट्रिक मोटर 160hp आणि 480Nm देते. दोन्ही मिळून सिस्टम आउटपुट 585hp आणि 750Nm इतके आहे. 22kWh बॅटरीमुळे ही कार केवळ इलेक्ट्रिक पॉवरवर 98km पर्यंत धावू शकते. ऑल-व्हील ड्राइव्ह स्टँडर्ड असून टॉप स्पीड 140kph आहे.

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

कारमध्ये Maybach, Electric आणि Battery Hold असे 3 ड्राइव्ह मोड मिळतात. ऊर्जा रिकव्हरीचे पर्याय आणि वन-पेडल ड्रायव्हिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 11kW AC ऑनबोर्ड चार्जरसोबत 60kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. एअर सस्पेन्शन आणि रिअर-ॲक्सल स्टीअरिंग स्टँडर्ड देण्यात आले आहे.

Maybachमध्ये मागच्या प्रवाशांच्या आरामावर खास लक्ष देण्यात आले आहे. 4-सीटर लेआउटमध्ये एक्झिक्युटिव्ह रिअर सीट्स आणि फुल-लेंथ बिझनेस कन्सोल मिळतो. सीट्स 43 डिग्रीपर्यंत रिक्लाइन होतात आणि हीटिंग, व्हेंटिलेशन व मसाज फंक्शन दिले आहे. फोल्ड-आउट ट्रे टेबल, वायरलेस चार्जिंग आणि तापमान नियंत्रित कप होल्डरही मिळतात.

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!

समोर MBUX Superscreen, 3D ड्रायव्हर डिस्प्ले आणि Maybach-विशिष्ट ग्राफिक्स मिळतात. 31-स्पीकर Burmester 4D साउंड सिस्टम, ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड-अप डिस्प्ले आणि मागच्या बाजूला 2 एंटरटेनमेंट स्क्रीन देण्यात आल्या आहेत. बाहेरच्या बाजूला मोठी इल्यूमिनेटेड ग्रिल, Maybachच्या व्हर्टिकल स्लॅट्स आणि 20-इंच फोर्ज्ड Maybach व्हील्स मिळतात. अशा प्रकारे S 580e मध्ये हायब्रिड टेक्नोलॉजी, जबरदस्त परफॉर्मन्स आणि अल्ट्रा-लक्झरी यांचा संगम करण्यात आला आहे.

Web Title: Mercedes maybach s580e luxury hybrid car india launch auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mercedes
  • SUV cars

संबंधित बातम्या

6 Best Safe SUVs in India:  28 km मायलेज, सनरूफ अन् 5-स्टार सेफ्टी! फॅमिलीसाठी ‘या’ 6 SUV ठरतील परफेक्ट
1

6 Best Safe SUVs in India: 28 km मायलेज, सनरूफ अन् 5-स्टार सेफ्टी! फॅमिलीसाठी ‘या’ 6 SUV ठरतील परफेक्ट

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार
2

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
3

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?
4

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.