Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ नव्या बदलांसह Suzuki Access मार्केटमध्ये लाँच, किंमत फक्त…

भारतात अनेक स्कूटर लोकप्रिय आहे. त्यातीलच एक स्कूटर म्हणजे Suzuki Access. नुकतेच मार्केटमध्ये ही स्कूटर नवीन बदलांसह लाँच करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 17, 2025 | 05:00 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात बाईक्स प्रमाणेच स्कूटरच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. स्कूटर या बाईकपेक्षा चालवण्याच्या बाबतीत खूप सोयीस्कर असतात. तसेच ट्रॅफिकमध्ये बाईकच्या तुलनेत स्कूटर आरामात चालवता येते. असे अनेक उदाहरण आहेत जिथे स्कूटर बाईक पेक्षा खूप वरचढ ठरते.

भारतीय मार्केटमध्ये अनेक लोकप्रिय स्कूटर उपलब्ध आहे. Suzuki Access ही त्यातीलच एक. नुकतेच सुझुकी मोटरसायकलने भारतीय मार्केटमध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय स्कूटर, नवीन सुझुकी ॲक्सेस लाँच केली आहे. या नवीन ॲक्सेसचे नाव Suzuki Access Ride Connect TFT Edition आहे. त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यासोबतच, लूकमध्येही थोडे बदल करण्यात आले आहेत. चला या नवीन स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.

Yamaha : ‘या’ बाईक आणि स्कूटरना मिळणार १० वर्षांची वॉरंटी, कंपनीने आणली शानदार ऑफर

नव्या कलरसह TFT डिस्ल्पले

सुझुकी राइड कनेक्टसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 4.2 -इंचाचा कलर थिन-फिल्म ट्रान्झिस्टर (TFT) डिस्प्ले आहे, जो रायडरला एक स्वच्छ आणि सुधारित लेआउट देतो, जो रायडरला आवश्यक माहिती प्रदान करतो. त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे. याचा डिस्प्ले अशा प्रकारे डिझाइन केला आहे की दिवस असो वा रात्र, प्रत्येक परिस्थितीत माहिती सहज दिसून येते. डिस्प्ले रायडरला स्पीड, इंधन आणि नेव्हिगेशन सारखी महत्त्वाची माहिती देतो.

इंजिन

सुझुकी अ‍ॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशनमध्ये 124 सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे 8.42 पीएस पॉवर आणि 10.2 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन आता OBD2B अनुरूप आहे.

नवीन कलर ऑप्शन

सुझुकी अ‍ॅक्सेस राईड कनेक्ट टीएफटी एडिशन पूर्णपणे नवीन कलर स्कीममध्ये लाँच करण्यात आले आहे. यात नवीन पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर आणण्यात आले आहे आणि त्याला मॅट फिनिश देण्यात आला आहे, ज्यामुळे ते खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसते. याशिवाय, ही स्कूटर मॅट ब्लॅक, स्टेलर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि आइस ग्रीन सारख्या जुन्या रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल. ही स्कूटर पूर्वीसारखीच हाय स्पीड, चांगले मायलेज आणि आरामदायी रायडिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

Maruti Suzuki Ertiga : नाद करायचा नाय! स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, कॅरेन्स, फॉर्च्युनरपेक्षा ‘ही’ ७-सीटर कार ठरली नंबर १, किंमत…

किती आहे किंमत?

सुझुकी अ‍ॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशन भारतात ₹ 1,01,900 च्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. ही स्कूटर भारतातील सुझुकी मोटरसायकल डीलरशिपवर उपलब्ध आहे.

Web Title: New 2025 suzuki access launched with new colors and new tft display

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
4

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.