Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ कंपनी एका झटक्यात 11 कार बंद करण्याच्या तयारीत? ग्राहकांवर होणार मोठा परिणाम

भारतात निसान ही त्यांच्या लोकप्रिय कारसाठी ओळखली जाते. मात्र, आता कंपनीने आपल्या ग्लोबल लाइनअपमधील 11 मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 10:13 PM
फोटो सौैजन्य: Gemini

फोटो सौैजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • निसानचा मोठा निर्णय
  • ग्लोबल लाइनअपमधील 11 मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय
  • adहिक माहिती जाणून घेऊयात
जपानी कार निर्माता Nissan ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या ग्लोबल लाइनअपमधील 11 मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यवसाय अधिक मजबूत करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी घेतला जात आहे. या बदलानंतर Nissan कडे असलेल्या एकूण मॉडेल्सची संख्या 56 वरून 45 पर्यंत कमी होणार आहे. ही माहिती कंपनीने Nissan Juke EV आणि Nissan X-Trail सादर करताना दिली.

कमी विक्री असलेली मॉडेल्स बंद होणार

कंपनीचे CEO Ivan Espinosa यांनी सांगितले की, ज्या मॉडेल्सची विक्री अपेक्षेनुसार होत नाही, ती बंद करण्यात येतील. यामुळे कंपनी आपले संसाधन अधिक कार्यक्षमतेने वापरू शकेल आणि भविष्यात अधिक चांगली उत्पादने बाजारात आणू शकेल. कंपनी आता कमी पण दर्जेदार मॉडेल्सवर भर देणार आहे. तसेच प्रत्येक मॉडेलमध्ये अधिक इंजिन आणि फीचर्सचे पर्याय देण्याची योजना आहे.

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

चार कॅटेगरीत विभागणी

Nissan ने आपल्या गाड्यांना चार प्रमुख कॅटेगरीमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे – Heartbeat, Core, Growth आणि Partner. Heartbeat कॅटेगरीमध्ये Nissan Leaf आणि Patrol सारख्या विशेष गाड्या असतील. Core कॅटेगरीमध्ये X-Trail आणि Qashqai यांसारखी मुख्य मॉडेल्स येतील. Growth कॅटेगरीमध्ये Elgrand आणि Sakura यांचा समावेश असेल, तर Partner कॅटेगरीमध्ये Micra आणि Frontier सारखी मॉडेल्स ठेवली जातील.

प्रीमियम आणि नवीन मॉडेल्सवर भर

कंपनी आगामी काळात प्रीमियम आणि नवीन मॉडेल्सवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. Skyline, X-Trail Hybrid, Juke EV आणि X-Terra यांसारख्या गाड्यांवर काम सुरू आहे. तसेच Infiniti ब्रँडअंतर्गतही नवीन प्रीमियम मॉडेल्स आणण्याची योजना आहे. भविष्यात हायब्रिड SUV, पॉवरफुल सेडान आणि मोठ्या SUV सादर करण्याची तयारी कंपनी करत आहे.

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…

भारतावर काय परिणाम?

भारतात सध्या Nissan कडे Nissan Magnite, Renault Triber आणि Nissan Gravite ही तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे 11 मॉडेल्स बंद करण्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर फारसा होणार नाही. मात्र, भविष्यात कंपनी भारतात नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.

 

Web Title: Nissan is planning to discontinue 11 cars globally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये
1

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!
2

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण
3

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
4

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.