Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कितीही येऊ द्या इलेक्ट्रिक कार्स, ‘या’ कारच्या मागणीत होणार नाही घट

Alto हे नाव आता भारतात एक ओळखीचे नाव बनले आहे. ही के एन्ट्री लेव्हेल कार आहे जिला खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजायची गरज नाही. याव्यातिरकत, अन्य कारणे देखील आहेत ज्यामुळे या कारला जबरदस्त मागणी असते.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 27, 2024 | 03:28 PM
फोटो सौजन्य:YouTube

फोटो सौजन्य:YouTube

Follow Us
Close
Follow Us:

भारतात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमतीमुळे हल्ली अनेक जण इलेक्ट्रिक कार्स विकत घेत आहेत. पण आजही मार्केटमध्ये काही अशा कार्स आहेत, ज्यांच्या विक्रीवर इलेक्ट्रिक कार्स येण्यामुळे आजही काही परिणाम होत नाही आहेत. यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची अल्टो कार.

हे देखील वाचा: आपल्या कारची लेदर सीट कशी ठेवावी मेंटेन? जाणून घ्या सोपे उपाय

Maruti Suzuki Alto दोन दशकांपासून भारतीय कार मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आज आपण अशा 5 कारणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळेच वर्षाच्या बारा महिने या कारला चांगली मागणी मिळते.

किंमत जी सर्वसामान्यांना परवडेल

अल्टो कारला मागणी असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिची सर्वसामान्यांना परवडणारी किंमत. ही एक बजेट फ्रेंडली कार आहे जे सामान्य कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

जबरदस्त मायलेज

या कारचा मायलेज सुद्धा चांगला असल्याने अनेक जण ही कार खरेदी करत असतात. तसेच पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध असल्याने, अनेक जण ही कार खरेदी करतात.

हे देखील वाचा: याला म्हणतात सेल! Flipkart Big Billions Days वर ‘या’ कंपनीजकडून मिळणार बाईक आणि स्कूटरवर आकर्षक डिस्काउंट

लो मेंटेनन्स कोस्ट

मारुतीच्या कार मेंटेनन्सचा दृष्टीने अतिशय किफायतशीर आहेत. तसेच या कारचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी आहे, ज्यामुळे ती दीर्घकाळ चालवणे सोपे जाते. या कारचे स्पेयर पार्टस सुद्धा सहज उपलब्ध आणि स्वस्त आहेत.

कॉम्पॅक्ट डिझाइन आणि सोपे पार्किंग

अल्टोच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे शहरी भागात वाहन चालवणे आणि पार्किंग करणे सोपे होते. अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणे आणि पार्क करण्यात कुठलीही अडचण येत नाही.

विश्वासू ब्रँड आणि चांगली रिसेल व्हॅल्यू

मारुती सुझुकी हा भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. यामुळेच अल्टोची रिसेल व्हॅल्यू देखील खूप चांगली आहे, ज्यामुळे ती विकल्यावर चांगला परतावा मिळतो.या कारणांमुळे, मारुती सुझुकी अल्टोला नेहमीच मागणी असते.

Web Title: No matter how many electric cars come the demand for maruti suzuki alto will not decrease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
2

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम
3

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
4

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.