Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीने 2026 मध्ये पहिल्यांदाच 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. टाटा मोटर्सने आघाडी कायम ठेवली, पण दुसऱ्या क्रमांकासाठी महिंद्राने एमजी मोटरला मागे टाकले. डिसेंबरअखेर विक्रीचा आकडा किती होणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 13, 2026 | 05:49 PM
India Electric Car Sales Record 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

India Electric Car Sales Record 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • भारतात 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत 3,04,701 इलेक्ट्रिक कारची नोंदणी होऊन नवा विक्रम झाला.
  • टाटा मोटर्सने 1,20,895 कारच्या विक्रीसह 39.67% मार्केट शेअर मिळवून पहिले स्थान कायम ठेवले.
  • महिंद्राने 69,660 कारची नोंदणी करत जेएसडब्ल्यू एमजी मोटरला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले.

भारतात Electric Car Sales 2026, Electric Cars India, EV Sales Record, Tata Motors EV आणि Mahindra Electric Cars यांनी यंदा मोठी मजल मारली आहे. देशातील इलेक्ट्रिक कार विक्रीने 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार करत आतापर्यंतचा वार्षिक विक्रम मोडला आहे. 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारतात 3,04,701 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेर हा आकडा 3.25 लाख युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

मागच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात 1,95,571 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच हा आकडा पार झाला असून, वर्षभरातील विक्रीत सुमारे 66% वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या काळात अनेक महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री 25,000 युनिट्सच्या पुढे राहिली. जूनमध्ये 33,640, जुलैमध्ये 34,717, तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 38,440 कारची नोंदणी झाली.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!

टाटा मोटर्सची आघाडी कायम

भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. कंपनीने 9 नोव्हेंबरपर्यंत 1,20,895 इलेक्ट्रिक कारची विक्री केली असून, तिचा मार्केट शेअर 39.67% आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कार लिस्टमध्ये 7 मॉडेल्सचा समावेश आहे.

दुसऱ्या स्थानावर महिंद्राने झेप घेतली आहे. कंपनीने या काळात 69,660 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 22.86% आहे. मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेएसडब्ल्यू एमजी मोटरची यंदा तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. कंपनीच्या 59,988 कारची नोंदणी झाली असून, मार्केट शेअर 18.70% आहे.

Genesis GV90 India Launch: भारतात पेटंट दाखल! 2027 मध्ये एन्ट्रीपूर्वी ह्युंदाईच्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV ची चर्चा

लक्झरी EV कंपन्यांचीही विक्री

मारुती सुझुकीने 12,390, तर व्हिनफास्टने 15,867 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली. किया, बीवायडी आणि ह्युंदाईची विक्री अनुक्रमे 7,612, 6,755 आणि 6,013 युनिट्स राहिली.

लक्झरी मार्केटमध्ये बीएमडब्ल्यूने 4,273 इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मर्सिडीज-बेंझची विक्री 1,416, तर टेस्लाची 1,153 युनिट्स होती. व्होल्वोने 383 आणि पोर्शने 83 कारची नोंदणी केली.

एकूणच, भारतातील EV मार्केट वेगाने विस्तारत असून टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांमधील स्पर्धा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मध्ये भारतात किती इलेक्ट्रिक कारची विक्री झाली?

    Ans: 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारतात 3,04,701 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेर हा आकडा 3.25 लाख युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

  • Que: भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीत कोणती कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे?

    Ans: टाटा मोटर्स भारतातील इलेक्ट्रिक कार विक्रीत पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने 2026 मध्ये 9 नोव्हेंबरपर्यंत 1,20,895 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 39.67% आहे.

  • Que: भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीत महिंद्रा कितव्या क्रमांकावर आहे?

    Ans: महिंद्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत 69,660 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली असून, तिचा मार्केट शेअर 22.86% आहे.

Web Title: Electric car sales india 2026 new record tata mahindra auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • tata motors

संबंधित बातम्या

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!
1

भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!

Genesis GV90 India Launch: भारतात पेटंट दाखल! 2027 मध्ये एन्ट्रीपूर्वी ह्युंदाईच्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV ची चर्चा
2

Genesis GV90 India Launch: भारतात पेटंट दाखल! 2027 मध्ये एन्ट्रीपूर्वी ह्युंदाईच्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV ची चर्चा

TVS ची ’82 Series Collection’ सादर! RR 310 ते Ronin 250 चे खास कॉन्सेप्ट मॉडेल्स आले जगासमोर!
3

TVS ची ’82 Series Collection’ सादर! RR 310 ते Ronin 250 चे खास कॉन्सेप्ट मॉडेल्स आले जगासमोर!

Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?
4

Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.