Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Omega Seiki Mobility आणणार दिव्यांगांसाठी स्पेशल इलेक्ट्रिक गाडी; तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज

Omega Seiki Mobility : ओमेगा सेकी मोबॅलिटी ही दिव्यांगांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज अशी गाडी बाजारात आणणार आहे. कंपनीने नुकतेच आपल्या भारतीय बनावटीच्या नव्या उत्पादनाची घोषणा केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 21, 2026 | 01:30 AM
Omega Seiki Mobility आणणार दिव्यांगांसाठी स्पेशल इलेक्ट्रिक गाडी; तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज

Omega Seiki Mobility आणणार दिव्यांगांसाठी स्पेशल इलेक्ट्रिक गाडी; तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांगांच्या सुलभ प्रवासासाठी आरामदायक गाडीची निर्मिती
  • विविध तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज
  • ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेला समर्पित
 

ओमेगा सेकी मोबॅलिटी (Omega Seiki Mobility) यांनी दिव्यांगांसाठी विशेष रुपात डिझाइन करण्यात आलेल्या एका इनोव्हेटिव्ह इलेक्ट्रिक गाडीच्या उत्पादनाची घोषणा केली. प्रस्तावित ईव्ही (इलेक्ट्रॉनिक वेहिकल) पूर्णपणे मानव केंद्रीत दृष्टीकोनावर आधारित असेल, जी दिव्यांगांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देणार आहे.

ही गाडी साकारतानाचे मुख्य लक्ष्य सुरक्षितता, आराम आणि वापरण्यास सहजसोप्पी यावर असेल. तसेच दैनंदिन प्रवासात वापरकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि सन्मान मिळावा याकडेही लक्ष्य दिले जाणार आहे. भारतीय बनावटीची ही गाडी साकारताना कंपनी वापरकर्त्यांसह तज्ज्ञांच्या विचारांनाही प्राधान्य देणार आहे.

 

ह्युमन सेंट्रिक व्हिजन आणि स्पेशन डिझाइन

प्रस्तावित इलेक्ट्रिक गाडी पूर्णपणे मानव केंद्रीत (ह्युमन सेंट्रिक) दृष्टीकोनावर आधारित असेल, ज्यात दिव्यांगांचा प्रवास कशाप्रकारे सुरक्षित होईल याचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. ट्राफिक असो वा मोकळा रस्ता प्रवास करताना दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू नये, यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर गाडी साकारताना करण्यात येणार आहे.

Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! दोन लोकप्रिय बाईकच्या किमतीत मोठी कपात

गरजवंतांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य

ओमेगा सेकी मोबॅलिटीचे संस्थापक आणि व्यवस्थापक डॉ. उदय नारंग हे याबाबत म्हणाले की, आम्हाला असे वाटते की, गाडी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याचे साधन नाही, तर हे स्वतंत्रता, सन्मान आणि समाजात पूर्णपणे भाग घेण्याच्या स्वातंत्र्याशी निगडीत आहे. त्यामुळे गरजवंतांपर्यंत गाडी पोहचवण्याचा लक्ष्य कंपनीने ठेवला आहे.

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

पंतप्रधानांच्या संकल्पनेशी जोडलेला उपक्रम

ओमेगा सेकी मोबॅलिटीने शाश्वत विकास आणि सुलक्ष वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेला समर्पित केला आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे कंपनी भारतीय बनावटीची गाडी विकसित करत असून यातून वापरकर्त्याला तिचा वापर सुलक्षरित्या करता यावा हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवण्यात आला आहे.

Web Title: Omega seiki mobility development of electric vehicle for persons with disabilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 01:30 AM

Topics:  

  • Auto
  • auto mobile
  • prime minister

संबंधित बातम्या

Maruti Suzuki :  मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात,  मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या
1

Maruti Suzuki : मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात, मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.