Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल महागलं! मायलेज किंग कार्सची होत आहे चर्चा; ‘या’ कार वाचवतील तुमचे हजारो रुपये

पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे भारतात जास्त मायलेज देणाऱ्या कारांची मागणी वाढली आहे. मारुती स्विफ्ट, सेलेरिओ, होंडा सिटी e:HEV, टोयोटा हायरायडर आणि मारुती विक्टोरिस या कार एका लिटरमध्ये 25 ते 28 किमीपर्यंत मायलेज देतात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 11:55 AM
automobile (फोटो सौजन्य-social media)

automobile (फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल दरवाढीनंतर जास्त मायलेज देणाऱ्या कारांकडे ग्राहकांचा कल
  • मारुती, होंडा आणि टोयोटाच्या कार देतात 25 ते 28 KM पर्यंत मायलेज
  • हायब्रिड आणि AMT तंत्रज्ञानामुळे इंधन बचतीला मदत
आता एका लिटर पेट्रोलच्या दरात तब्बल तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य वाहनचालकांचे बजेट कोलमडू लागले आहे. अशा परिस्थितीत कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या कारांची मोठी मागणी वाढली आहे. जर तुम्हीही कमी खर्चात दमदार मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भारतातील ‘या’ 5 कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. चला जाणून घ्या या उत्तम कार कोणत्या जाणून घ्या.

Maruti Swift
मारुती कंपनीकडून हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्ट कार ऑफर केली जाते. सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये या कारचा समावेश होतो. ARAI च्या माहितीनुसार, ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 25.75 किलोमीटरपर्यंत धावू शकते. हे मायलेज AMT व्हेरिएंटमध्ये मिळते. तर मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये ही कार 24.8 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

Maruti Celerio
मारुतीची सेलेरिओ ही देखील हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. ही कार पेट्रोलसोबत CNG पर्यायातही उपलब्ध आहे. उत्तम मायलेजमुळे ही कार अनेकांची पसंती आहे. एका लिटर पेट्रोलमध्ये ही कार 26 किलोमीटरपर्यंत धावू शकते. हे मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मिळते.

Honda City e:HEV
होंडा कंपनीकडून मिड-साइज सेडान कार म्हणून सिटी विकली जाते. ही कार स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानासहही उपलब्ध आहे. जास्त मायलेज आणि आरामदायी प्रवास हवा असल्यास होंडा सिटीचे हायब्रिड व्हर्जन उत्तम पर्याय ठरू शकते. ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 27.26 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

Toyota Hyryder
टोयोटाकडून भारतात हायरायडर एसयूव्हीची विक्री केली जाते. मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमधील ही कार हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. त्यामुळे ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 27.97 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Maruti Victoris
मारुती कंपनीने 2025 मध्ये विक्टोरिस ही एसयूव्ही लॉन्च केली आहे. या कारच्या हायब्रिड व्हेरिएंटमधून एका लिटर पेट्रोलमध्ये 28.65 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळू शकते.

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्वाधिक मायलेज देणारी कार कोणती आहे?

    Ans: मारुती विक्टोरिस हायब्रिड व्हेरिएंट सुमारे 28.65 KM पर्यंत मायलेज देते.

  • Que: होंडा सिटी e:HEV किती मायलेज देते?

    Ans: होंडा सिटी e:HEV एका लिटर पेट्रोलमध्ये 27.26 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

  • Que: मारुती सेलेरिओ कोणत्या इंधन पर्यायात उपलब्ध आहे?

    Ans: मारुती सेलेरिओ पेट्रोल आणि CNG या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Petrol prices rise mileage king cars are the talk of the town these cars will save you thousands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Auto
  • auto mobile
  • cars

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
3

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
4

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.