Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

रेंज रोव्हर स्पोर्ट आता इलेक्ट्रिक अवतारात भारतात आली आहे. 550 PS पॉवर, 850 Nm टॉर्क आणि 118.5 kWh बॅटरीसह या SUV ची WLTP रेंज 609 km पर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 08:00 PM
रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • रेंज रोव्हर स्पोर्ट इलेक्ट्रिकमध्ये 550 PS पॉवर आणि 850 Nm टॉर्कसह 609 km पर्यंत रेंज मिळते.
  • 350 kW DC फास्ट चार्जिंगमुळे 10 ते 80% चार्जिंगसाठी फक्त 22 मिनिटे लागतात.
  • 900 mm वॉटर-वेडिंग आणि 45 डिग्री चढाच्या क्षमतेमुळे इलेक्ट्रिक SUV ची ऑफ-रोड क्षमता दमदार आहे.
जॅग्वार लँड रोव्हरने आपली मोस्ट अवेटेड रेंज रोव्हर स्पोर्ट इलेक्ट्रिक भारतात सादर केली असून तिचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. ही रेंज रोव्हर स्पोर्टची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक आवृत्ती आहे. SUV मध्ये 2 इलेक्ट्रिक मोटर्स, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि 118.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही SUV जास्तीत जास्त 550 PS पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीने WLTP पद्धतीनुसार 609 km पर्यंत रेंजचा दावा केला आहे.

पॉवरच्या बाबतीत ही इलेक्ट्रिक SUV चांगलीच आक्रमक आहे. 0 ते 100 kmph वेग पकडण्यासाठी फक्त 4.5 सेकंद लागतात. 800V इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरमुळे चार्जिंगची क्षमताही दमदार आहे. DC फास्ट चार्जरच्या मदतीने 350 kW पर्यंत चार्जिंग करता येते. 10 ते 80% चार्जिंगसाठी सुमारे 22 मिनिटे लागतात, तर 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 220 km पर्यंत रेंज मिळू शकते.

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

रेंजच्या बाबतीत कंपनीने 609 km ची WLTP रेंज सांगितली असली तरी अंदाजे रिअल-वर्ल्ड रेंज 535 km पर्यंत असू शकते. 22 kW AC चार्जिंगवर पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात. याशिवाय SUV मध्ये 900 mm वॉटर-वेडिंग कॅपसिटी आणि 45 डिग्रीपर्यंत चढ चढण्याची क्षमता देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमुळे गाडीच्या चॅसिसमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. बॉडीची कडकपणा 61% ने वाढवण्यात आली असून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 73 mm ने खाली आणण्यात आले आहे. Dynamic Air Suspension, Adaptive Dynamics, Twin Valve Dampers, Active Roll Control आणि All-Wheel Steering यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ऑफ-रोड क्षमताही कायम ठेवण्यात आली आहे.

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

बॅटरीच्या तापमान नियंत्रणासाठी ThermAssist टेक्नोलॉजी आणि लिक्विड कूलिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने बॅटरीची चाचणी -40°C ते 90°C तापमानात केली आहे. बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1,60,000 km पर्यंत वॉरंटी मिळणार आहे. Digital Twin टेक्नोलॉजीच्या मदतीने बॅटरीच्या हेल्थचे रिमोट मॉनिटरिंगही करता येणार आहे.

रेंज रोव्हर स्पोर्ट इलेक्ट्रिक Dynamic SE, Dynamic HSE, Autobiography आणि First Edition अशा 4 ट्रिममध्ये येणार आहे. या SUV चे प्रोडक्शन यूकेमधील Solihull प्लांटमध्ये केले जाणार आहे. इलेक्ट्रिक मॉडेलला वेगळे अलॉय व्हील्स, एअरोडायनॅमिक ग्रिल आणि खास इलेक्ट्रिक साउंड सिग्नेचरही मिळणार आहे

 

Web Title: Range rover sport electric india bookings 609km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • automobile
  • Jaguar Land Rover
  • SUV cars

संबंधित बातम्या

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
1

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
2

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
3

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट
4

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.