Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच

BMW इंडियाने रणवीर सिंहची नवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत त्याने नवीन 7 सीरिज रेंज सादर केली. या रेंजमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पर्याय असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 02:46 PM
Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच
Follow Us
Follow Us:
  • रणवीर सिंहने नवी दिल्लीतील कार्यक्रमात बीएमडब्ल्यूची नवीन 7 सीरिज रेंज अधिकृतपणे सादर केली.
  • नवीन 7 सीरिजमध्ये पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध असून ऑक्टोबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
  • बीएमडब्ल्यूच्या लक्झरी आणि इलेक्ट्रिक कारना तरुण ग्राहकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी रणवीरची ब्रँड भागीदारी महत्त्वाची ठरू शकते.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आता BMW इंडियाचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत झालेल्या भव्य कार्यक्रमात रणवीरने कंपनीची नवीन BMW 7 सीरिज रेंज सादर केली. लक्झरी कार, दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमामुळे बीएमडब्ल्यूच्या नव्या ब्रँडिंग स्ट्रॅटेजीचीही झलक पाहायला मिळाली.

नवीन 7 सीरिजचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना पेट्रोल तसेच पूर्णपणे इलेक्ट्रिक पर्याय मिळणार आहेत. त्यामुळे लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये पारंपरिक इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोबिलिटीवरही बीएमडब्ल्यूचा भर दिसतो. भारतात या कारसाठी बुकिंग सुरू असून ऑक्टोबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे. BMW च्या अधिकृत माहितीनुसार, 7 सीरिजमध्ये प्रीमियम इंटीरियर, अत्याधुनिक डिजिटल टेक्नोलॉजी आणि आरामदायी प्रवासावर विशेष भर देण्यात आला आहे.

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

अभिनेता रणवीर सिंहची ऑटोमोबाइल क्षेत्राशी असलेली ही पहिलीच मोठी पार्टनरशिप नाही. यापूर्वी त्याचा स्कोडा ऑटो इंडिया आणि मारुती सुझुकी नेक्सासोबतही ब्रँडशी संबंध राहिला आहे. त्यामुळे BMW च्या नव्या ब्रँड अॅम्बेसेडरच्या भूमिकेमुळे कंपनीला तरुण ग्राहकांमध्ये लक्झरी कारची आकर्षकता वाढवण्यास मदत होऊ शकते. शिवाय रणवीर सिंगच्या back to back हिट चित्रपटांमुळे त्याची प्रसिद्धी भारतात आणि जगभरातही वेगाने वाढत आहे. ज्याचा फायदा परिणामी BMW लाही नक्की होईल असे दिसून येते.

विशेष म्हणजे रणवीर स्वतःही महागड्या आणि परफॉर्मन्स कारसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याची इमेज BMW च्या लक्झरी, स्पोर्टी आणि टेक्नॉलॉजी-सेंटरड कारशी चांगली जुळते. कंपनीच्या भारतातील पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक मॉडेल्सचा विस्तारही सुरू आहे आणि 7 सीरिजसोबत i7 सारख्या कारना ग्राहकांकडून लक्ष मिळत आहे.

Deepika Padukone Pregnancy: ‘फेक बेबी बंप’च्या व्हिडीओवर दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया; रिल स्टारला दिलं असं उत्तर’

ऑटोमोबाइल मार्केटिंगच्या दृष्टीने ही पार्टनरशिप BMW साठी महत्त्वाची ठरू शकते. रणवीरची मोठी सोशल मीडिया पोहोच, त्याची कारप्रेमी इमेज आणि सणासुदीच्या काळातील लक्झरी कार मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेता, या सहकार्यामुळे BMW 7 सीरिज आणि कंपनीच्या येणाऱ्या मॉडेल्सना अधिक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Ranveer singh becomes bmw india brand ambassador new 7 series auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
1

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
2

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती
4

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.