Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

जर तुम्हीही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच RBI ने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • Car Loan घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
  • RBI ने रेपो रेट मध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली आहे
  • आता द्यावा लागणार कमी EMI
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. यातही अनेक जणांना कार खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरण्यास जमत नाही. त्यामुळेच अनेक जण कार लोन घेत असतात. जर तुम्हीही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे RBI ने रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो दर (RBI रेपो दर) 0.25 टक्के कमी करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. रेपो दरातील या कपातीचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होणार आहे. कार EMI भरणाऱ्यांचा EMI आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. 2025 च्या सुरुवातीला RBI ने फेब्रुवारी 2025, एप्रिल 2025 आणि जून 2025मध्ये रेपो दर कमी केला होता. RBI च्या या निर्णयानंतर तुम्ही आधी किती EMI भरत होता आणि तुमच्या कार लोनचा EMI किती असेल याबद्दल जाणून घेऊयात.

एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 13 ऑक्टोबर 2025 पासून किमान कार लोनचा ईएमआय 8.75 टक्के होता आणि आता, रेपो दरात 25 बेसिस पॉइंट कपात केल्यानंतर, कार कर्जाचा ईएमआय 8.50 टक्के होईल. नवीन आणि जुन्या दोन्ही दरांवर आधारित तुमच्या कारच्या ईएमआयचे कॅल्क्युलेशन करूयात.

पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत

10 लाखांच्या लोनवर किती EMI? (जुनी vs नवी EMI)

जर एखाद्या व्यक्तीने 10 लाखांची कार खरेदीसाठी 5 वर्षांचा कर्ज घेतले असेल, तर पूर्वी 8.75% व्याजदरानुसार त्याची मासिक EMI 20,673 रुपये इतका येत होते. परंतु आता व्याजदर 8.50% झाल्यानंतर हा EMI कमी होऊन 20,517 रुपये झाला आहे. म्हणजेच 10 लाखांच्या लोनवर दर महिन्याला सुमारे 120 रुपयांची बचत होणार आहे.

15 लाखांच्या लोनवर किती EMI? (जुनी vs नवी EMI)

जर 15 लाखांचे कार लोन (5 वर्षे) घेतले असेल, तर आधी 8.75% व्याजदर असताना मासिक EMI 30,956 रुपये भरावा लागत होता. पण नवीन 8.50% व्याजदरानुसार हा EMI कमी होऊन 30,775 रुपये झाला आहे. म्हणजेच 15 लाखांच्या लोनवर दर महिन्याला 181 रुपयांची बचत होईल.

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही

20 लाखांच्या लोनवर किती EMI द्यावा लागेल? (जुनी vs नवी)

जर 20 लाखांची कार खरेदी करण्यासाठी 5 वर्षांचा लोन घेतला असेल, तर आधीच्या 8.75% व्याजदरानुसार दर महिन्याला 41,274 रुपयांचा EMI भरावा लागत होता. मात्र आता व्याजदर 8.50% झाल्यानंतर हा EMI कमी होऊन 41,033 रुपये झाला आहे. याचा अर्थ, 20 लाखांच्या लोनवर दर महिन्याला सुमारे 241 रुपयांची बचत होणार आहे.

 

Web Title: Rbi repo rate decreased know how much emi is payable on 10 lakh car loan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • RBI
  • Repo Rate

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.