Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा

रेनोल्टने सप्टेंबर 2026 साठी आपल्या कारवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. डस्टरवर सर्वाधिक ₹1.80 लाखांपर्यंत फायदा मिळतो, तर किगर, ट्रायबर आणि क्विडवरही ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करता येणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 11, 2026 | 03:50 PM
Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा
Follow Us
Follow Us:
  • रेनोल्ट डस्टरवर सर्वाधिक ₹1.80 लाखांपर्यंत फायदे मिळत असून जुन्या डस्टर मालकांसाठी मोठा लॉयल्टी बोनस आहे.
  • किगर, ट्रायबर आणि क्विडवरही कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज, स्क्रॅपेज आणि इतर ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत.
  • सप्टेंबर ऑफर शहर, व्हेरिएंट आणि पात्रतेनुसार बदलू शकते, त्यामुळे खरेदीपूर्वी अधिकृत डीलरकडून डिटेल्स तपासा.
या सप्टेंबरच्य महिन्यात रेनोल्ट इंडियाने आपल्या कार खरेदीदारांसाठी आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केले आहेत. कंपनीच्या डस्टर, किगर, ट्रायबर आणि क्विड या मॉडेल्सवर ग्राहकांना वेगवेगळ्या स्वरूपात सवलत मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट, लॉयल्टी बोनस तसेच कॉर्पोरेट आणि ग्रामीण ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे यांचा समावेश आहे. मात्र, ऑफर शहर, व्हेरिएंट, डीलरकडील स्टॉक आणि कस्टमर्स यानुसार बदलू शकते.

सर्वात जास्त फायदा नव्या रेनोल्ट डस्टरवर मिळत असून निवडक व्हेरिएंटवर एकूण ₹1.80 लाखांपर्यंत फायदे उपलब्ध आहेत. यात ₹30,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹50,000 पर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट मिळू शकतो. जुन्या डस्टरमधून नवीन डस्टरमध्ये अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ₹1 लाखांपर्यंत लॉयल्टी बोनस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या डस्टर मालकांसाठी ही ऑफर खास फायदेशीर ठरू शकते.

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट

किगरवर ₹85,000 पर्यंत फायदा

रेनोल्ट किगरवर एकूण ₹85,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत. यात ₹30,000 पर्यंत कॅश डिस्काउंट, ₹25,000 लॉयल्टी बोनस, ₹25,000 एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट आणि पात्र ग्राहकांसाठी ₹5,000 पर्यंत कॉर्पोरेट किंवा ग्रामीण ऑफरचा समावेश आहे. किगर हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये असल्याने कमी बजेटमध्ये एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर आकर्षक ठरू शकते.

ट्रायबर आणि क्विडवरही ऑफर

रेनोल्ट ट्रायबरवर ₹50,000 पर्यंत आणि रेनोल्ट क्विडवर ₹40,000 पर्यंत एकूण फायदे मिळत आहेत. ट्रायबरला ₹20,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 पर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज फायदा आहे. तर क्विडवर ₹15,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 पर्यंत स्क्रॅपेज बेनिफिट मिळतो.

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

नवीन डस्टरच्या मार्केटमधील कामगिरीला चालना देण्यासाठी सणासुदीच्या काळापूर्वी अशा फायदेशीर योजना महत्त्वाच्या ठरू शकतात. ग्राहकांनी केवळ जाहिरातीत दिसणाऱ्या कमाल रकमेवर निर्णय न घेता आपल्या शहरातील प्रत्यक्ष किंमत, उपलब्ध व्हेरिएंट आणि ऑफरची अट समजून घेणे गरजेचे आहे. एक्सचेंज किंवा स्क्रॅपेजचा फायदा जुन्या वाहनाच्या मूल्यमापनावर आणि लागू नियमांवर अवलंबून असू शकतो. त्यामुळे बुकिंगपूर्वी रेनोल्टच्या अधिकृत डीलरकडून ऑफरचे डिटेल्स घेणे योग्य ठरेल.

Web Title: Renault car discounts september 2026 duster kiger triber kwid auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • offers
  • Renault

संबंधित बातम्या

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती
1

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित
2

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास
3

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी
4

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.