Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबर 2024 मध्ये Renault च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट

Renault डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या कार्सवर बंपर सूट देत आहे. ज्यामध्ये त्यांच्या लोकप्रिय कार्सचा देखील समावेश आहे. चला या ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2024 | 07:01 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

2024 हे वर्ष संपायला आता फक्त काही आठवडेच शिल्लक आहेत. परंतु नवीन कार्सचे लाँचिंग काही थांबायचे नाव घेत नाही आहे. ज्याप्रमाणे नवीन कार्स लाँच होत आहे, त्याचप्रमाणे अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर ईयर एन्ड ऑफर सुद्धा देत आहे. या ऑफर्समुळे अनेक ग्राहक वेगवेळ्या कंपनीच्या कार्सकडे आकर्षित होताना दिसत आहे.

अनेक कंपनीज वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्यांच्या कार्सवर सूट देतात. रेनॉल्ट कंपनी देशात अनेक उत्तम कार्स ऑफर करत आहे. परंतु आता वर्षाच्या अखेरीस कंपनी आपल्या कार्सवर दमदार ऑफर देताना दिसत आहे. Renault Kwid, Kiger आणि Triber वर डिसेंबर 2024 मध्ये 75,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर 2024 च्या शेवटपर्यंत केलेल्या बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी लागू असणार आहे. या तिन्ही रेनॉल्ट वाहनांवर किती रुपयांची सवलत आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

कार खरेदीदारांचे खिस्से होणार रिकामे, Nissan नंतर आता ‘ही’ ऑटो कंपनी वाढवणार कार्सची किंमत

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

  • Kwid चे बेस-स्पेक RXE आणि मिड-स्पेक RXL (O) व्हेरियंट वगळता, इतर सर्व व्हेरियंटवर 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे.
  • यावर, 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे, Renault Kwid वर एकूण 45,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
  • हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये यावर 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
  • Renault Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख ते 6.45 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.

रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)

  • या कारवर एकूण 60,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याचे बेस-स्पेक RXE व्हेरियंट वगळता, इतर सर्वांवर 25,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
  • ट्रायबरवर 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 20,000 रुपयांपर्यंतचे लॉयल्टी बोनस उपलब्ध आहेत. लॉयल्टी बोनस फक्त त्याच्या बेस-स्पेक RXE व्हेरियंटवर उपलब्ध आहे.
  • भारतीय बाजारपेठेत रेनॉल्ट ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट कायगर (Renault Kiger)

  • Renault Kiger वर एकूण Rs 75,000 पर्यंतची सूट मिळत आहे. त्याचे लोअर-स्पेक RXE आणि RXL व्हेरियंट वगळता, सर्व व्हेरियंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यावर फक्त लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे.
  • कायगरवर 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 20,000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
  • भारतीय बाजारपेठेत रेनॉल्ट कायगरची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 11.23 लाख रुपये दरम्यान आहे.

निवडक कॉर्पोरेट संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 8,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे. शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना 4,000 रुपयांपर्यंत ग्रामीण सवलत मिळत आहे. कंपनी वाहन स्क्रॅपेजसाठी ‘रिलिव्ह’ सूट आणि सर्व कारसह अतिरिक्त लॉयल्टी बोनस देखील देत आहे.

महत्वाची सूचना: वर नमूद केलेल्या ऑफर्स किंवा डिस्कॉउंट्स प्रत्येक शहर आणि राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

Web Title: Renault is offering bumper discount on this cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 07:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.