Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Classic 350 Bobber टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, या वर्षाअखेरीस होईल लाँच

रॉयल एन्फिल्डची क्लासिक 350 बॉबर टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. यावेळी क्लासिक 350 बॉबरमध्ये पर्यायी पिलियन सीट बसवलेले दिसले. यासोबतच दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेकही दिसत होते. असे म्हटले जात आहे की या बाईकमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 प्रमाणेच इंजिन दिले जाईल. त्यामुळेच आता बाईकप्रेमींमध्ये या नवीन बाईकविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 19, 2024 | 10:49 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

भारतात रॉयल एनफिल्डचे अनेक चाहते आहेत. हल्ली या कंपनीच्या बाईक्सची क्रेज इतकी आहे की आपल्याला गल्ली बोळात सुद्धा अनेकांच्या दारासमोर बुलेट पार्क केलेली दिसते. ग्राहकांचे हेच प्रेम पाहता कंपनी सुद्धा मार्केटमध्ये दमदार आणि स्टयलिश बाईक्स लाँच करत असते.

आता नुकतेच कंपनी आपल्याला आगामी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 वर काम करत आहे. ही बाईक टेस्टिंग दरम्यान लाँच झाली आहे. बॉबर असे या बाईकचे नाव ठेवण्यात आले आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 वर आधारित आहे. तसेच हँगर हँडलबार, खोल स्कूप्ड सीट आणि व्हाईट वॉल टायरमुळे बॉबर स्टायलिश वाटत आहे. या आगामी बाईकमध्ये कोणते फिचर्स दिसले ते जाणून घेऊया.

बाईकला पिलियन सीट जोडलेली दिसत आहे

बॉबर स्टाईल बाईक ही मुळात सिंगल सीट बाईक आहे, परंतु स्पॉट केलेल्या बाईकमध्ये पर्यायी पिलियन सीट जोडलेली दिसत आहे. कदाचित हे बाईकचे व्यावहारिकता सुधारण्यासाठी आहे. हा असा पर्याय रॉयल एनफील्ड शॉटगन 650 मध्ये देखील दिला जात आहे.

कसे असेल इंजिन

या नवीन बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते Classic 350 सारखेच दिसू शकते. यात 349cc, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 100rpm वर 20.2bhp आणि 4,000rpm वर 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला पाच-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. बाईकमध्ये दोन्ही बाजूंना टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक अब्जोर्बर असलेली क्रॅडल फ्रेम आहे. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

अनेक रंगात होणार सादर

ही बाईक अनेक उत्कृष्ट कलर ऑप्शनसह ऑफर केली जाऊ शकते. कंपनीने नुकतेच Classic 350 चे अपग्रेड केलेले मॉडेल नवीन रंगात सादर केले होते. असे म्हटले जात आहे की क्लासिक 350 बॉबर या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2 लाख रुपये असेल.

Web Title: Royal enfield classic 350 bobber spotted while test drive will launch at the end of 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • royal enfield
  • Royal Enfield classic 350

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.