Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घेण्याचा विचार करताय? मग बाइकसोबत मिळणाऱ्या Genuine Accessoriesच्या किंमतीही जाणून घ्या. Panniersपासून Engine Guardsपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असून, तुमच्या राइडिंग गरजेनुसार योग्य Accessories निवडता येतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 11, 2026 | 02:42 PM
Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती
Follow Us
Follow Us:
  • हिमालयन 440 साठी Adventure Panniersची किंमत ₹29,250 असून लांब प्रवासासाठी ते उपयुक्त ठरतात.
  • Engine Guards, Handguards आणि Sliders बाइकला खराब रस्त्यांवरील संभाव्य नुकसानापासून अतिरिक्त संरक्षण देतात.
  • Genuine Accessoriesची किंमत ₹730 पासून सुरू होते, त्यामुळे बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येतो.
रॉयल एनफिल्डने आपल्या लोकप्रिय हिमालयन मालिकेत हिमालयन 440 दाखल करून Adventure Touring बाइकच्या चाहत्यांना आणखी एक पर्याय दिला आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹2.29 लाख असून, ती मूळ हिमालयन 411च्या संकल्पनेला आधुनिक 443 cc इंजिनसह पुढे नेते. नुकत्याच झालेल्या लॉन्चनंतर हिमालयन 440 पुन्हा एकदा Adventure बाइक सेगमेंटमध्ये चर्चेत आली आहे.

हिमालयन 440 मध्ये LS440 इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. लांब प्रवास, खराब रस्ते आणि रोजच्या वापरासाठी बाइक अधिक उपयुक्त बनवण्यावर कंपनीने भर दिला आहे. त्यामुळे बाइक खरेदी केल्यानंतर योग्य Accessories निवडणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

हिमालयन 440 साठी खास Accessories

अॅक्सेसरी किंमत
Black/Silver Adventure Panniers ₹29,250
Silver/Black Adventure Top Box ₹22,750
Black Adventure Waterproof Inner Bags ₹2,950
Top Box Waterproof Inner Bag ₹2,630
Black Top-Box Rear Rack ₹3,900
Silver Adventure Top Box Mount ₹2,420
Black Adventure Pannier Rails ₹3,750
Black Adventure Engine Guards ₹4,650
Black Large Engine Guards ₹1,650
Black Compact Engine Guards ₹1,450
Black Engine Guard Sliders ₹1,010
Black Touring Rider Seat ₹2,850
Black Touring Passenger Seat ₹1,930
Black Tapered Mirrors ₹4,650
Black Round Mirrors ₹4,500
Black Adventure Handguards ₹2,510
Silver/Black Oil Cooler Guard ₹1,250
Black/Silver Master Cylinder Guards ₹730

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय

एकूण पाहता, हिमालयन 440च्या Genuine Accessoriesची किंमत ₹730 ते ₹29,250 दरम्यान आहे. त्यामुळे तुमचा वापर लांब टूरिंगचा असेल तर Panniers आणि Top Box, तर ऑफ-रोड वापरासाठी Engine Guards आणि Handguards जास्त उपयोगी ठरू शकतात.

Web Title: Royal enfield himalayan 440 genuine accessories prices auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित
1

Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास
2

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी
3

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी

बाईक प्रेमींसाठी धमाका! नवीन Jawa 42  च्या लाँचने उत्सव सिजनची दणक्यात सुरुवात; जाणून घ्या काय आहे खास?
4

बाईक प्रेमींसाठी धमाका! नवीन Jawa 42 च्या लाँचने उत्सव सिजनची दणक्यात सुरुवात; जाणून घ्या काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.