Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्ड येत्या दोन वर्षांत लॉन्च करणार E-मोटरसायकल, मोठ्या प्रमाणात होणार उत्पादन

रॉयल एनफिल्डने एक खास टीम तयार केली आहे. ही टीम इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल,असा अंदाज आहे.

  • By साधना
Updated On: Aug 05, 2023 | 07:24 PM
royal enfield electric bike

royal enfield electric bike

Follow Us
Close
Follow Us:

रॉयल एनफील्ड (Royal Enfield ) येत्या काही दिवसांमध्ये आपली नवीन मोटरसायकल लॉन्च करणार आहे. ही मोटरसायकल न्यू जनरेशन बुलेट 350 असू शकते. आगामी काळात, हिमालयन 450 सोबत, रॉयल एनफिल्डच्या आणखी काही बाईक्स 350 सीसी ते 650 सीसी सेगमेंटमध्ये येणार आहेत. (Royal Enfield Electric Bike)

रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक (Electric) मोटरसायकलबाबतही चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत रॉयल एनफिल्ड आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय रस्त्यावर सादर करू शकते.

एका अहवालानुसार, आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सिद्धार्थ लाल म्हणतात की कंपनी रॉयल एनफिल्डच्या आगामी इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या प्रोटोटाइपची ट्रायल करतेय. पुढील दोन वर्षांमध्ये त्याचं प्रोडक्शन रेडी व्हर्जन रस्त्यावर दिसेल.

रॉयल एनफिल्डने  एक खास टीम तयार केली आहे. ही टीम इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल,असा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड ईव्ही बाईक्सच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची तयारी करत आहे आणि आगामी काळात या संदर्भात घोषणा होऊ शकतात.

रॉयल एनफील्‍डने मिडसाईज मोटरसायकल (Motorcycle) सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. क्‍लासिक 350, हंटर 350, बुलेट 350, स्‍क्रॅम 411 आणि 650 ट्विन्‍ससह अनेक लोकप्रिय मोटरसायकल्स लोकांच्या आवडीच्या आहेत.

मात्र अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत Triumph Speed ​​400 आणि Harley Davidson X440 सारख्या मोटरसायकलच्या प्रवेशामुळे काही गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे Royal Enfield ला अडचणी येऊ शकतात. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत रॉयल एनफिल्डने 918 कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 611 कोटींचा नफा कमवला आहे.

Web Title: Royal enfield to launch electric bike next year nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2023 | 07:21 PM

Topics:  

  • electric bike launch
  • royal enfield

संबंधित बातम्या

होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
1

होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब

Royal Enfield खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी, गेल्या महिन्यात 88000 स्कूटरची विक्री, काय आहेत किंमत?
2

Royal Enfield खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी, गेल्या महिन्यात 88000 स्कूटरची विक्री, काय आहेत किंमत?

25 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
3

25 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब

Royal Enfield ची ‘ही’ स्टायलिश बाईक डेली अप-डाउन साठी बेस्ट; जाणून घ्या EMI
4

Royal Enfield ची ‘ही’ स्टायलिश बाईक डेली अप-डाउन साठी बेस्ट; जाणून घ्या EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.