रिव्हॉल्ट मोटर्सने नवीन RV ब्लेझएक्स मोटरसायकल लाँच केली आहे. ही एक स्मार्ट आणि उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे जी आधुनिक रायडर्सच्या गरजा पूर्ण करेल असे सांगण्यात येत आहे पाहूया झलक
रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली भारतात सादर करण्यात आली आहे. ही पहिल्यांदा EICMA 2024 मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती.
ओलाने 2024 साली बाईक सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत ई-बाईक लाँच केल्या होत्या. आता कंपनीने अजून एक इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. Roadster X असे या बाईकचे नाव आहे.
रॉयल एनफिल्डने एक खास टीम तयार केली आहे. ही टीम इलेक्ट्रिक वाहनांच्या (Vehicle) व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. Royal Enfield EV व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल,असा अंदाज आहे.