Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुटुंबांची पहिली पसंती ‘सेडान’! सेडानला ‘फॅमिली कार’ का म्हटले जाते?

गेल्या अनेक दशकांपासून सेडान कारला भारतातही आणि जगभरातही ‘फॅमिली कार’ म्हणून ओळखे जाते. एसयूव्ही आणि क्रॉसओव्हर वाहनांची लोकप्रियता वाढली असली तरी कुटुंबासाठी आरामदायी, सुरक्षित आणि व्यावहारिक वाहन म्हणून सेडानची ओळख आजही कायम आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 02, 2026 | 07:24 PM
कुटुंबांची पहिली पसंती ‘सेडान’! सेडानला ‘फॅमिली कार’ का म्हटले जाते?
Follow Us
Follow Us:

गेल्या अनेक दशकांपासून सेडान कारला भारतातही आणि जगभरातही ‘फॅमिली कार’ म्हणून ओळखे जाते. एसयूव्ही आणि क्रॉसओव्हर वाहनांची लोकप्रियता वाढली असली तरी कुटुंबासाठी आरामदायी, सुरक्षित आणि व्यावहारिक वाहन म्हणून सेडानची ओळख आजही कायम आहे.

सेडानची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची थ्री-बॉक्स रचना. यामध्ये इंजिन, प्रवासी केबिन आणि सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र डिकी असे तीन वेगवेगळे भाग असतात. या रचनेमुळे प्रवाशांना बसण्यासाठी अधिक आरामदायी जागा मिळते, तसेच सामानासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होते.

फॅमिलीसाठी Sedan Car चे बेस्ट पर्याय – Navarashtra

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सेडान कार महत्त्वाची मानली जाते. मागील बाजूस असलेली स्वतंत्र डिकी अपघाताच्या वेळी अतिरिक्त ‘क्रंपल झोन’ म्हणून काम करते. त्यामुळे धक्क्याची तीव्रता केबिनपर्यंत कमी प्रमाणात पोहोचते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक महत्त्वाचा सुरक्षेचा मुद्दा मानला जातो. सेडानमध्ये साधारणपणे पाच जण आरामात प्रवास करू शकतात. पुढील आणि मागील सीटवर चांगली लेगरूम असल्याने लांबच्या प्रवासातही थकवा कमी जाणवतो. याशिवाय डिकीमध्ये सामान, किराणा किंवा प्रवासाच्या बॅगा सुरक्षितपणे ठेवता येतात. सामान प्रवासी भागापासून वेगळे असल्यामुळे केबिन स्वच्छ राहते.

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan …

सेडानचा आणखी एक फायदा म्हणजे तिचे लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्यामुळे वाहनाचा तोल चांगला राहतो आणि रस्त्यावर वाहनाला  स्थिरता मिळते. वळणांवर बॉडी रोल कमी होत असल्याने प्रवास अधिक आरामदायी वाटतो. भारतात मारुती सुझुकी डिझायर, Honda City आणि Volkswagen Virtus यांसारख्या सेडान कार कुटुंबांसाठी लोकप्रिय पर्याय आहेत. एकूणच, सुरक्षितता, आराम, प्रशस्त जागा यांचा उत्तम समतोल साधणारी सेडान कार हीच खऱ्या अर्थाने “फॅमिली कार” म्हणून ओळखली जाते.

 

Web Title: Sedan car family car reason auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • cars
  • honda sedan car

संबंधित बातम्या

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
1

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
2

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.