Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन TATA Harrier EV झाली लाँच! 5 स्टार सेफ्टीसहा मिळणार आधुनिक फीचर्स, जाणून घ्या किंमत

टाटा मोटर्सने त्यांच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Harrier EV चा नवीन फिअरलेस + QWD 75 मॉडेल 26.49 लाख रुपयांच्या किमतीसह लाँच केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 04:36 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा हॅरियर ईव्हीचा नवीन मॉडेल लाँच
  • TATA Harrier EV Fearless+ QWD75 मॉडेल झाला लाँच
  • कारला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. या कंपनीने भारतीय ग्राहकांच्या बजेट आणि मागणीनुसार विविध कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनीने EV सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार कार्स लाँच केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय कार TATA Harrier EV चे नवीन मॉडेल लाँच केले आहे.

Tata Motors ने आपल्या सर्वात पॉवरफुल SUV Tata Harrier EV चा नवीन व्हेरिएंट Fearless+ QWD75 लाँच केला आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 26.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV मध्ये क्वाड व्हील ड्राइव्ह (QWD) सिस्टम दिली असून ऑफ-रोडिंगसाठीही ती उत्तम ठरते. ही पूर्णपणे ‘Made in India’ इलेक्ट्रिक SUV आहे.

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘तुफान’ मायलेज! ‘या’ Automatic SUVs चा दराराच वेगळा, परफॉर्मन्स तर एकदमच भारी

प्रत्येक रस्त्यावर दमदार पकड

Tata Harrier EV केवळ 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास स्पीड गाठते. यात 504 Nm टॉर्क मिळतो, ज्यामुळे खडतर आणि उबड-खाबड रस्त्यांवरही सहज ड्राइव्ह करता येते. विविध रस्त्यांसाठी 6 टेरेन मोड्स आणि ऑफ-रोड असिस्ट फीचर देण्यात आले आहे.

दमदार फीचर्स

या SUV मध्ये ड्रायव्हरसाठी 6-वे पावर्ड सीट आणि सहप्रवाशासाठी 4-वे पावर्ड सीट दिली आहे. पुढील दोन्ही सीट्स व्हेंटिलेटेड आहेत. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा आणि JBL चे 10 स्पीकर्स असलेला प्रीमियम ऑडिओ सिस्टम देण्यात आला आहे. 19-इंच अलॉय व्हील्स आणि व्हॉइस कंट्रोलसह ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील उपलब्ध आहे.

दररोजचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी ॲम्बियंट लाइटिंग, मागील सीट प्रवाशांसाठी आरामदायक हेडरेस्ट आणि सनशेड्सची सुविधा देण्यात आली आहे.

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस

वारंटी आणि सुरक्षा

या कारच्या बॅटरीवर अनलिमिटेड लाइफटाइम वॉरंटी देण्यात आली आहे, त्यामुळे दीर्घकाळ वापर करताना कोणतीही चिंता राहत नाही. तसेच Bharat NCAP कडून या SUV ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, जे प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री देते.

Tata Passenger Electric Mobility चे मुख्य कमर्शियल ऑफिसर, Vivek Srivatsa यांनी सांगितले की ग्राहकांकडून Harrier EV ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 6 महिन्यांत 13,000 हून अधिक गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आली असून, या गाड्यांनी मिळून 10 कोटी किमीपेक्षा जास्त अंतर पूर्ण केले आहे, ज्यामुळे तिची दमदार परफॉर्मन्स आणि विश्वासार्हता सिद्ध होते.

वेगवेगळे मॉडेल आणि वेगवेगळ्या किमती

Tata Harrier EV विविध किंमत रेंजमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडता येतो. या SUV ची सुरुवातीची किंमत Adventure 65 व्हेरिएंटसाठी 21.49 लाख रुपयांपासून होते, तर Adventure S 65 ची किंमत 21.99 लाख रुपये आहे. Fearless+ 65 व्हेरिएंट 23.99 लाख रुपयांना उपलब्ध असून Fearless+ 75 साठी 24.99 लाख रुपये मोजावे लागतात. याच मालिकेत Fearless+ 75 QWD व्हेरिएंटची किंमत 26.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अधिक प्रीमियम पर्याय म्हणून Empowered 75 व्हेरिएंट 27.49 लाख रुपयांना मिळतो, तर टॉप-एंड Empowered 75 QWD व्हेरिएंटची किंमत 28.99 लाख रुपये आहे.

Web Title: Tata harrier ev fearless qwd75 model launched know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors

संबंधित बातम्या

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘तुफान’ मायलेज! ‘या’ Automatic SUVs चा दराराच वेगळा, परफॉर्मन्स तर एकदमच भारी
1

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘तुफान’ मायलेज! ‘या’ Automatic SUVs चा दराराच वेगळा, परफॉर्मन्स तर एकदमच भारी

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस
2

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस

‘ही’ तर दिलदार कंपनी! कारची किंमत 5 लाख देखील नाही आणि त्यात मिळतंय 65000 रुपयांचे डिस्काउंट; नवीन किंमत…
3

‘ही’ तर दिलदार कंपनी! कारची किंमत 5 लाख देखील नाही आणि त्यात मिळतंय 65000 रुपयांचे डिस्काउंट; नवीन किंमत…

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…
4

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.