Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनलचे आधुनिक पाऊल, पुण्यात व्हेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re लाँच

पुण्यात टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनल यांनी प्रगत वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re (Recycle With Respect) लाँच झाली आहे. चला या नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 02, 2024 | 05:02 PM
टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनलचे आधुनिक पाऊल, पुण्यात व्हेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re लाँच

टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनलचे आधुनिक पाऊल, पुण्यात व्हेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re लाँच

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी आणि टाटा इंटरनॅशनल ही टाटा ग्रुपची जागतिक ट्रेडिंग व डिस्ट्रिब्युशन कंपनी यांनी आज पुण्‍यामध्‍ये नवीन रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ)चे उद्धाटन केले. ‘Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट’ नाव असलेल्‍या या अत्‍याधुनिक फॅसिलिटीची इकोफ्रेंडली प्रक्रियांसह दरवर्षाला 21000 एण्‍ड-ऑफ-लाइफ व्हेइकल्सचे विघटन करण्‍याची वार्षिक क्षमता आहे.

टाटा इंटरनॅशनलची पूर्णत: मालकीची उपकंपनी टाटा इंटरनॅशनल वेईकल अ‍ॅप्‍लीकेशन्स (टीआयव्‍हीए) या आरव्‍हीएसएफचे कार्यसंचालन पाहते. ही आरव्‍हीएसएफ सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या प्रवासी व व्‍यावसायिक वाहनांना स्‍क्रॅप करण्‍यासाठी सुसज्‍ज आहे.

या फॅसिलिटीचे उद्घाटन करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्‍हणाले, ”टाटा मोटर्स गतीशीलतेच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि आपली उत्‍पादने, सेवा व डिजिटल सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून मूल्‍ये डिस्ट्रिब्युट करत ग्राहकांसोबत यशस्‍वी होण्‍याकरिता पार्टनरशिप करण्‍यावर लक्ष केंद्रित करते. Re.Wi.Re मधून अर्थव्‍यवस्‍था निर्माण करण्‍यासोबत प्रगत रिसायकलिंग प्रकियांचा फायदा घेण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामुळे एण्‍ड-ऑफ-लाइफ वाहनांमधून अधिक मूल्‍य मिळण्‍यासोबत आपल्‍या देशाच्‍या शाश्‍वतता ध्‍येयांप्रती योगदान देखील देता येते. टाटा इंटरनॅशनल विविध आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये आमचे पार्टनर राहिली आहे आणि आम्‍हाला Re.Wi.Re सह नवीन तंत्रज्ञानाची भर करत या दीर्घकालीन संबंधाला अधिक दृढ करण्‍याचा आनंद होत आहे.”

उद्घाटनाप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टाटा इंटरनॅशनल वेईकल अ‍ॅप्‍लीकेशन्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा म्‍हणाले, ”दरवर्षाला 21000 व्हेइकल्सचे विघटन करण्‍याच्‍या क्षमतेसह ही फॅसिलिटी कार्यक्षम व सुरक्षित वेईकल रिसायकलिंगसाठी वाढत्‍या गरजेची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. हा उपक्रम शुद्ध व अधिक नियामक वेईकल-रिसायकलिंग फ्रेमवर्कप्रती भारताच्‍या परिवर्तनाला पाठिंबा देतो.”

भारतातील अनेक शहरांमध्ये कार्यरत

Re.Wi.Re हे अत्‍याधुनिक केंद्र आहे, जे सर्व ब्रॅण्‍ड्सच्‍या एण्‍ड-ऑफ-लाइफ प्रवासी व व्‍यावसायिक व्हेइकल्सचे विघटन करण्‍याच्‍या उद्देशाने निर्माण करण्‍यात आले आहे, जेथे पर्यावरणपूरक पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात येते. पाच Re.Wi.Re फॅसिलिटीज आधीच जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत, चंदिगड आणि दिल्‍ली एनसीआर येथे यशस्‍वीरित्‍या कार्यरत आहेत.

प्रत्‍येक Re.Wi.Re फॅसिलिटी पूर्णत: डिजिटाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने पेपरलेस पद्धतीने केली जाणार आहेत. ही फॅसिलिटी व्‍यावसायिक व पॅसेंजर वेईकल्‍ससाठी सेल-टाइप व लाइन-टाइप डिस्‍मॅन्‍टलिंगसह सुसज्‍ज आहे, तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत.

टाटा इंटरनॅशनल वेईकल अ‍ॅप्‍लीकेशन्‍स (टीआयव्‍हीए) भारतातील सर्वात मोठी ट्रेलर उत्‍पादक कंपनी आहे. अजमेर, जमशेदपूर आणि पुणे येथे स्थित चार अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्रांसह कंपनीने ट्रेलर व ट्रक बॉडी-मॅन्‍युफॅक्‍चुरिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्‍हणून स्‍वत:ला स्‍थापित केले आहे.

Web Title: Tata motors and tata international has launched re wi re an advance vehicle scrapping facility in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • tata motors

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
4

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.