Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

टाटा मोटर्सने भारतात अनेक उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे टाटा टिगोर. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा टिगोर ही एक लोकप्रिय कार
  • 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
टाटा मोटर्स ही भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील एक आघाडीची ऑटो कंपनी. टाटाने नेहमीच मार्केटमध्ये दमदार आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच कार उत्पादित करताना ग्राहकांच्या बजेटचा विचार करत असते. त्यामुळे बाजारात प्रीमियम कारसोबतच बजेट फ्रेंडली कार सुद्धा पाहायला मिळतात. अशीच एक किफायतशीर कार म्हणजे Tata Tigor.

टाटाने कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये टाटा टिगोर ऑफर केली आहे. जर तुम्ही या सेडानचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊयात, 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल?

Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी

Tata Tigor ची किंमत किती?

टाटा मोटर्स कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये टिगोर ऑफर करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये आहे. जर ही कार खरेदी केली गेली, तर तुम्हाला RTO साठी अंदाजे 29000 आणि इंश्युरन्ससाठी अंदाजे 30000 रुपये द्यावे लागतील. यामुळे टाटा टिगोरची ऑन-रोड किंमत अंदाजे 6.08 लाख रुपये होते.

1 लाख Down Payment नंतर किती EMI लागेल?

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच तुम्हाला कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 5.08 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.08 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यास, पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा सुमारे 8173 रुपयांचा EMI भरावा लागेल.

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 5.08 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर 7 वर्षांत तुम्हाला दरमहा 8173 रुपयांची EMI द्यावी लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांत Tata Tigor च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 1.78 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागतील. त्यामुळे एक्स-शोरूम, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 7.86 लाख रुपये इतकी होईल.

Web Title: Tata tigor is most affordable car of tata motors know emi after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव
1

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
2

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी
3

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
4

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.