Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद

Viral Video: सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये उत्तराखंडमधील एका डोंगराळ भागातील रस्त्यावर टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस या दोन गाड्यांची जोरदार धडक होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 08:06 PM
Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद
Follow Us
Close
Follow Us:

टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस यांचा मार्केटमध्ये जलवा 
ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या दोन्ही गाड्या 
सुरक्षेमध्ये दोन्ही गाड्यांचा चांगला अनुभव

भारतात अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या आपली नवनवीन मॉडेल्स ग्राहकांसाठी लॉंच करत असतात. आज आपण टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. टाटा मोटर्स संपूर्ण भारतात मजबूत आणि सुरक्षित गाड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा त्या गाड्यांचे अपघात होऊन देखील गाडीला फारसे नुकसान न झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान मारुती सुझुकी देखील ग्राहकांच्या सुरक्षेवर गांभीर्याने काम करते. उत्तराखंडमध्ये नेक्सन आणि व्हिक्टोरिस यांची धडक जल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

Dehradun Wale Official  या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये उत्तराखंडमधील एका डोंगराळ भागातील रस्त्यावर टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस या दोन गाड्यांची जोरदार धडक होते. हा व्हिडिओ व्हिक्टोरिसच्या मागील बाजूने सुरू होतो. त्यामध्ये त्याची नेक्सनशी टक्कर झाल्याचे दिसून येते. त्यानंतर कॅमेरा नेक्सनकडे जातो. ते एक जून मॉडेल असल्याचे दिसून येते.

कोणाचे झाले नुकसान? 

या व्हिडिओनुसार, टाटा नेक्सनच्या पुढील उजव्या भागाचे गंभीर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बंपर, हेडलाइट, फॉग लॅम्प पूर्णपणे तुटलेले होते. चालकाच्या बाजूला देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. टाटा नेक्सनचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणे हे अत्यंत दुर्मिळ असे असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच हा अपघात किती भीषण असेल याची तीव्रता समजून येते.

मात्र मारुती व्हिक्टोरिसचे कमी नुकसान झाल्याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. बंपर, हेडलाईट वगळता गाडीला फारसे नुकसान झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन्ही गाड्यांची सुरक्षा मानके काय आहेत?

टाटा नेक्सन हे कंपनीचे जून मॉडेल आहे. त्या मॉडेलने ncap मध्ये आधीच 5 स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. त्या टेस्टच्या समोर आजचा अपघातात जारी गाडीचे नुकसान झाले असले तरी नेक्सक्ष अजूनही एक मजबूत आणि सुरक्षित गाडी समजली जाते. तर व्हिक्टोरिस ही मारुतीची पहिली गाडी आहे जिला ncap मध्ये  स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. यावरून मारूतीने सुरक्षा या विषयावर किती गांभीर्याने काम केले आहे हे दिसून येते.

Web Title: Tata nexon vs victoris who is the safe car uttarakhand accident video viral automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:06 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • tata motors
  • viral video

संबंधित बातम्या

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की… थिएटरमध्ये करू लागला ‘ते’ कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral
1

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की… थिएटरमध्ये करू लागला ‘ते’ कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral

म्हारी छोरी छोरे से कम हे के? खांद्यावर बॅग अन् डोक्यावर सिलेंडर घेऊन ‘ती’चा प्रवास ; VIDEO पाहून मन हेलावेल
2

म्हारी छोरी छोरे से कम हे के? खांद्यावर बॅग अन् डोक्यावर सिलेंडर घेऊन ‘ती’चा प्रवास ; VIDEO पाहून मन हेलावेल

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
3

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral
4

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.