Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांना TATA Punch ची भुरळ, आर्थिक वर्ष 25 मध्‍ये ठरली पहिल्‍या क्रमांकाची कार

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीच्या टाटा पंचने उल्‍लेखनीय टप्‍पा गाठला आहे. ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्या या कारने अवघ्‍या ३४ महिन्‍यांत तब्बल ४ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 05, 2024 | 07:49 PM
भारतीयांना TATA Punch ची भुरळ, आर्थिक वर्ष 25 मध्‍ये ठरली पहिल्‍या क्रमांकाची कार

भारतीयांना TATA Punch ची भुरळ, आर्थिक वर्ष 25 मध्‍ये ठरली पहिल्‍या क्रमांकाची कार

Follow Us
Close
Follow Us:

 

हाय स्‍टान्‍स, हाय ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आणि लक्षवेधक ड्रायव्हिंग पोझीशनसह पंच आकर्षक स्टायलिश एसयूव्‍ही आहे, जी ऍडव्हेंचर ड्रायव्हिंगचा अनुभव देते. ही कार भारतातील विविध प्रदेश सहजपणे नेव्हिगेट करते. याच कारणामुळे ही कार शिखरामधून नेव्हिगेट करणारी पहिली फ्रण्‍ट-व्‍हील ड्राइव्‍ह एसयूव्‍ही ठरली आहे. तेथील तीव्र ग्रेडिएण्‍ट्समधून मार्ग काढत या कारने जगासमोर आपली एसयूव्‍ही क्षमता दाखवून दिली आहे.

पंचला लाँच करण्‍यापूर्वी प्रख्‍यात जीएनसीएपीकडून या कारला 5 स्‍टार रेटिंग मिळाले होते. ऑगस्‍ट 2022 मध्‍ये टाटा पंच अवघ्‍या १० महिन्‍यांत १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठणारी पहिली एसयूव्‍ही बनली होती. त्यानंतर या कारने पुढील ९ महिन्‍यांमध्‍ये २ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला आणि पुढील ७ महिन्‍यांमध्‍ये ३ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला होता. चला या कारच्या विक्रीतील वाढीबद्दल जाणून घेऊया.

सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये वार्षिक ७५ टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्‍ये टाटा पंच अग्रस्‍थानी होती. तसेच या कारने ६८ टक्‍के मार्केट शेअर वर आपली पक्कड निर्माण केली आहे. ९०-डिग्री डोअर ओपनिंग, सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये प्रमाणित वैशिष्‍ट्य म्‍हणून इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम, रेन सेन्सिंग वायपर्स आणि १८७ मिमीचे सर्वोच्‍च ग्राऊंड क्‍लीअरन्‍स अशा जबरदस्त फीचर्ससह नवीन पंच आज देशातील प्रीमियर सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही बनली आहे.

Punch ev ने ईव्‍ही उत्‍साहींचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले आहे. तसेच पंच ब्रँडच्‍या एकूण विक्री वाढीमध्‍ये अतिरिक्‍त 15 टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे. या कारचे 21 टक्‍के ग्राहक हे पहिले कारमालक आहेत. ही कार जलदपणे 13,000 विक्रीचा टप्‍पा गाठणारी ईव्‍ही बनली आहे आणि बाजारपेठांमध्‍ये प्रगती करत आहे. तसेच या कारने भारतीय कार मार्केटमध्ये ईव्‍ही बद्दलची जागरूकता वाढवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Tata punch became number one car in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 07:46 PM

Topics:  

  • best car
  • Tata Moters

संबंधित बातम्या

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री
1

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू
3

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू

Mercedes पासून Mahindra पर्यंत, ‘या’ 8 पावरफुल कार होणार लाँच?
4

Mercedes पासून Mahindra पर्यंत, ‘या’ 8 पावरफुल कार होणार लाँच?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.