Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

टाटा मोटर्सने सिएरा Legend Series लाँच केली असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹11.99 लाख आहे. या सिरीजमध्ये 5 व्हेरियंट्स, 3 इंजिन पर्याय आणि मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 06:02 PM
टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएरा Legend Series ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹11.99 लाख असून 5 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.
  • सिएरा Legend Series मध्ये प्रीमियम केबिनसह सनरूफ, हवेशीर सीट्स आणि पॉवर्ड ड्रायव्हर सीट मिळते.
  • 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.
टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज टाटा सिएरा लेजंड सिरीजच्या लाँचची घोषणा केली. ही नवीन पाच व्हेरियंटची श्रेणी अधिक दर्जेदार आणि आलिशान सिएरा अनुभव वाढवते. ११.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीमध्ये लाँच करण्यात आलेली लेजंड सिरीज अधिक अत्याधुनिक केबिन अनुभव, अधिक आरामदायीपणा आणि बहुप्रतिक्षित सुविधा वैशिष्ट्यांसह आपल्या ‘लाइफस्पेस ऑन द गो’ तत्त्वज्ञानाला समृद्ध करत सिएराचे प्रीमियम मिड-एसयूव्ही स्थान अधिक दृढ करते. सिएराची ओळख बनलेली प्रतिष्ठित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रभावी एसयूव्ही कार्यक्षमता यात कायम ठेवण्यात आली आहे.

लेजंड सिरीजचा भाग म्हणून, प्युअर एल सिएराचा प्रीमियम केबिन अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुलभ बनवते. १३.७९ लाख रुपये* किंमत असलेली ही व्हेरियंट १७-इंच अलॉय व्हील्ससह सिएराच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनला अधिक आकर्षक बनवते; तर प्रीमियम लेदरेट इंटिरिअर्ससह ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम आणि २६.०३ सेमी एचडी इन्फोटेनमेंट सिस्टीम केबिनमध्ये अधिक अत्याधुनिक वातावरण निर्माण करतात. अतिरिक्त ५०,००० रुपयांमध्ये, प्युअर एल (ओ) सेगमेंटमधील सर्वात मोठ्या पॅनारोमॅक्स व्हॉइस असिस्टेड सनरूफसह खुल्या हवेतील लक्झरीचा अनुभव देते.

टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर

आणखी आलिशान केबिन अनुभवाच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी, १४.९९ लाख रुपये* किंमत असलेली प्युअर+ एल हवेशीर फ्रंट सीट्स, थाय सपोर्ट एक्स्टेंडरसह ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि बॉस मोडची सुविधा देते. या सुधारणा प्रवाशांचा आराम आणि सोसीयुविधा नव्या उंचीवर नेतात.

या सुधारणांशिवाय, प्रत्येक सिएरा सर्वोत्तम वैशिष्ट्ये सातत्याने प्रदान करत आहे, ज्यांनी या एसयूव्हीला प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आकर्षक पर्याय बनवले आहे. ५-स्टार भारत एनसीएपी प्रमाणित बॉडी स्ट्रक्चरवर निर्मित या एसयूव्हीमध्ये प्रमाणित म्हणून ६ एअरबॅग्ज, २० फंक्शन्ससह ईएसपी आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आहेत. ग्राहक तीन पॉवरट्रेन पर्यायांमधून निवड करू शकतात: १.५ लिटर हायपेरियन टीजीडीआय पेट्रोल, १.५ लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल आणि १.५ लिटर क्रायोजेट डिझेल, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्समध्ये उपलब्ध आहेत.

लेजंड सिरीजच्या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “सिएराने प्रतिष्ठित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, अद्वितीय सुरक्षितता, कार्यक्षमता आणि लक्झरीअस एसयूव्ही अनुभव एकत्र आणून प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची स्थापना केली, ज्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन लेजंड सिरीजसह आम्ही सिएरा पोर्टफोलिओमधील अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक उत्साहवर्धक आणि आलिशान केबिन वातावरण उपलब्ध करून त्या यशाला पुढे नेत आहोत. ग्राहक सर्वाधिक महत्त्व देत असलेली वैशिष्ट्ये आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून आम्ही सिएराची मूळ वैशिष्ट्ये कायम राखत या एसयूव्हीला अधिक प्रासंगिक आणि सुलभ बनवत आहोत.”

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

या वाहनाच्या विविध व्हेरियंट्स आणि इंजिन-ट्रांसमिशन पर्यायांच्या एक्स-शोरूम किमती (लाख रुपयांमध्ये) खालीलप्रमाणे आहेत. स्मार्ट + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर इंजिन ११.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर इंजिन १३.४९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. प्युअर एल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह रेव्होट्रॉन १.५ लिटरची किंमत १३.७९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटरची किंमत १५.२४ लाख रुपये आहे, तर याचे ऑटोमॅटिक रेव्होट्रॉन १.५ लिटर मॉडेल १४.९९ लाख रुपयांना मिळते. प्युअर एल (ओ) व्हेरियंटच्या मॅन्युअल मॉडेलमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १४.२९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १५.७४ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर ऑटोमॅटिकमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १५.५९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १६.९९ लाख रुपयांच्या किमतीत येते. प्युअर + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १४.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १६.४४ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १६.२९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १७.७४ लाख रुपयांना मिळते. सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल पर्यायांमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १६.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १८.१९ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर याच्या ऑटोमॅटिक पर्यायांमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १८.२९ लाख रुपये, क्रायोजेट १.५ लिटर १९.४९ लाख रुपये आणि हायपेरियन १.५ लिटर इंजिन मॉडेल १८.९९ लाख रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आले आहे.

Web Title: Tata sierra legend series launched price features variants auto news marathi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • tata motors

संबंधित बातम्या

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
1

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु
2

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन
3

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च
4

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.