Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?

Tesla ने भारतातील आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या आहेत. आताही Tesla ने नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये आपले पहिले इन-मॉल चार्जिंग स्टेशन उघडत महत्त्वाचं पाऊन टाकलं आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 04:47 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • आता शॉपिंगसोबत चार्जिंगही!
  • नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन
  • भारतात Tesla चार्जिंग नेटवर्क आणि ठिकाणं
Tesla Charging Station : Tesla ने भारतातील आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या आहेत. आताही Tesla ने नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये आपले पहिले इन-मॉल चार्जिंग स्टेशन उघडत महत्त्वाचं पाऊन टाकलं आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी फास्ट चार्जिंग नेटवर्क विस्तार करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या स्टेशनमध्ये चार सुपरचार्जर आणि चार डेस्टिनेशन चार्जरसह एकूण आठ चार्जिंग पॉईंट्स देण्यात आले आहेत.

New Rule : Cool लूकच्या नादात लावलेत ‘ब्रॉड टायर्स’? RTO चा बसणार दणका, जाणून घ्या नवीन नियम

कुठे आहे सुविधा?

मॉलच्या B1 पार्किंग लॉटमध्ये असलेल्या या स्टेशनमुळे, Tesla यूजर्स आता शॉपिंग करताना सोयीस्कर आणि सहजपणे आपली वाहने चार्ज करु शकणार आहेत. ही सुविधा विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना आपल्या वेळेचा प्रभावीपणे वापर करायचा आहे.

चार्जिंगचा वेग आणि वैशिष्ट्ये

खरं तर, या नवीन चार्जिंग स्टेशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा Fast चार्जिंग स्पीड. येथील सुपरचार्जर २५० किलोवॅटपर्यंत डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देतात, ज्यामुळे Tesla Model Y ही कार केवळ १५ मिनिटांत अंदाजे २७५ किलोमीटरचा प्रवास करण्याइतकी चार्ज होऊ शकते. याव्यतिरिक्त, 11kW एसी डेस्टिनेशन चार्जरसुद्धा उपलब्ध आहेत, जे आपले वाहन चार्ज करण्यासाठी थोडा जास्त वेळ देऊ शकतात.अशा प्रकारे, वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार चार्जिंगचा पर्याय निवडता येणार आहे.

Teslaने आपली चार्जिंग सिस्टमला स्मार्ट बनवली आहे. कंपनीच्या ॲपद्वारे वापरकर्ते जवळपासची चार्जिंग स्टेशन्स शोधू शकतात आणि चार्जिंगच्या स्थितीवर लक्ष ठेवू शकतात. इतकेच नाही, तर चार्जिंग पूर्ण झाल्यावर नोटीफिकेशन आणि थेट ॲपवरून पेमेंटही करता येतं.

भारतात Tesla चार्जिंग नेटवर्क आणि ठिकाणं

नवी मुंबईतील या स्टेशनानंतर आता भारतात Tesla चार्जिंग नेटवर्कची एकूण चार चार्जिंग स्टेशन्स झाली आहेत. या स्टेशन्सवर मिळून २० सुपरचार्जर्स आणि १४ डेस्टिनेशन चार्जर्स उपलब्ध आहेत. ही स्टेशन्स गुरुग्राममधील डीएलएफ होरायझन सेंटर, एरोसिटीमधील वर्ल्डमार्क ३, मुंबईतील वन बीकेसी आणि आता नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉल येथे आहेत. मॉल्स, महामार्ग आणि फूड कोर्ट्स यांसारख्या ठिकाणी शक्य तितकी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं टेस्लाचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून ग्राहकांना कुठेही चार्जिंगच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

चार्जिंग खर्च

खर्चाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, टेस्लाचा सुपरचार्जर वापरण्यासाठी प्रति युनिट अंदाजे ₹24 खर्च येतो. स्टँडर्ड मॉडेल Y व्हेरिएंटच्या पूर्ण चार्जिंगसाठी अंदाजे ₹1,800 खर्च येतो, तर लाँग-रेंज व्हेरिएंटसाठी हा खर्च ₹2,000 पेक्षा जास्त असू शकतो. दुसरीकडे, डेस्टिनेशन चार्जरसाठी प्रति युनिट अंदाजे ₹14 खर्च येतो, जो एक थोडा स्वस्त पर्याय आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार चार्जिंगची पद्धत निवडता येते.

रेंजचे टेन्शन संपलं! BYD ची नवीन ई-कार एका चार्जमध्ये धावणार 900 KM पेक्षा जास्त, पाहा दमदार फीचर्स

Web Title: Tesla s first in mall charging station launches in navi mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • automobile news
  • best car
  • Tesla
  • Tesla Car

संबंधित बातम्या

New Rule : Cool लूकच्या नादात लावलेत ‘ब्रॉड टायर्स’? RTO चा बसणार दणका,  जाणून घ्या नवीन नियम
1

New Rule : Cool लूकच्या नादात लावलेत ‘ब्रॉड टायर्स’? RTO चा बसणार दणका, जाणून घ्या नवीन नियम

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?
2

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा  काय आहेत फिचर्स ?
3

Tata Sierra चा नवा अंदाज! ‘या’ दिवशी होणार ग्रँड एन्ट्री; पाहा काय आहेत फिचर्स ?

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार
4

18 लाखात Range Rover तर Creta ची किंमत 6 लाख, ‘इथं’ मिळताहेत होलसेलमध्ये उत्तम दर्जाच्या कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.