Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारमधील ‘हे’ सेफ्टी फिचर देते सुरक्षेची हमखास हमी, जाणून घ्या याची काम करण्याची पद्धत

मॉडर्न कारमध्ये आपल्या सेफ्टीसाठी अनेक उत्कृष्ट फीचर्स वाहन उत्पादकांनी दिले आहेत. पण असे एक फीचर्स आहे जे प्रवास करताना होणारे अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2024 | 03:19 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सध्या ज्या वेगाने आपल्या देशात कार्सची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे अपघातांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यामुळेच आपल्याकडे वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहे. तसेच अनेक ऑटो कंपनीज सुद्धा आपल्या कार्समध्ये विविध सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. कित्येक कंपनीज तर अनेक सेफ्टी टेस्ट पास करून आपली कार मार्केटमध्ये लाँच करत आहे.

भारतासह जगभरातील कार उत्पादक कंपनीज आपल्या कार्समध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सर्वच कंपनीज अधिक सुरक्षिततेसाठी, कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स सुद्धा समाविष्ट करत आहेत. जे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षा प्रदान करते. प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळता यावेत यासाठी कारमध्ये असेच महत्वाचे एक फिचर देण्यात आले आहे. हे सेफ्टी फिचर म्हणजे ESC (Electronic Stability Control). चला या फिचरबद्दल अधिक जाणून घेऊया.

हे देखील वाचा: हत्येच्या दिवशी कोणत्या कारमध्ये होते बाबा सिद्दीकी? बुलेटप्रूफ कार असूनही काच तोडून गेली होती गोळी

इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल

कारमध्ये आढळणाऱ्या अनेक सेफ्टी फीचर्ससह, ESC नावाचे सुरक्षा वैशिष्ट्य देखील ऑफर केले जाते. हे फिचर बहुतेक कारमध्ये स्टॅंडर्ड फिचर म्हणून देखील दिले जाते. हे फिचर कारमध्ये असणे म्हणजे सुरक्षेची हमी.

कसे करते काम?

जेव्हा कार स्टार्ट होते तेव्हा हे फिचर अ‍ॅक्टिव्ह होते. कारचा वेग आणि स्टेअरिंग इनपुटची काळजी घेणे हे त्याचे काम आहे. जेव्हा कार चालवताना चालकाचे लक्ष विचलित होते किंवा त्याचे कारवरील नियंत्रण सुटते, तेव्हा हे फिचर ऑटोमॅटिक कार नियंत्रित करू लागते. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो.

हे सेफ्टी फिचर ओव्हर-स्टेअरिंग किंवा अंडर-स्टेअरिंग दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक चाकावरील ब्रेक दाब वाढवते किंवा कमी करते आणि इंजिनला पुरवलेली पॉवर देखील कमी करते.

हे देखील वाचा: Maruti Suzuki Swift Blitz एडिशन लॉंच! जाणून घ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

अशाप्रकारे कमी होतो धोका

या सेफ्टी फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर आपोआप काम करते. हे स्टेअरिंग योग्य स्थितीत वळत नसताना कार घसरण्यापासून देखील प्रतिबंधित करते. सोप्या शब्दात समजायचे झाल्यास , हे फिचर ड्रायव्हरसाठी एक असिस्टंट म्हणून काम करते आणि अपघात टाळते.

Web Title: This safety feature in the car gives a complete guarantee of safety know how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.