Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात होत नाही स्कूटर स्टार्ट, ‘या’ सोप्या ट्रिक्स एकदा वापरून पहा

हिवाळ्यात मोटरसायकल किंवा स्कूटर सुरू करण्यासाठी रायडर्सना खूप मेहनत करावी लागते. अनेक वेळा असे घडते की स्कूटर सुरू करण्यासाठी मेकॅनिकची गरज भासते.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2024 | 04:55 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे. या थंड हवेत अनेक जणांचे फिरायचे प्लॅन्स बनत असतात. माळशेज घाट, माथेरान, आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते. यात जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर मित्रमंडळी फिरण्यासाठी तयारच असते.

हल्ली अनके जण लॉंग ट्रिपसाठी बाईकव्यतिरिक्त स्कूटर सुद्धा वापरताना दिसतात. सध्या अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज मार्केटमध्ये अशा स्कूटर आणत आहेत ज्या बाईकच्या तोडीस तोड देणाऱ्या आहेत. त्यामुळेच स्कूटर सुद्धा लॉंग ट्रीपसाठी एक बेस्ट ऑप्शन मानले जातात. याव्यतिरिक्त स्कूटर शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

स्कूटर वापरताना अनेक समस्या उद्भवत असतात. त्यातही जर हिवाळा असेल तर स्कूटर स्टार्ट होण्यास अनेक व्यत्यय येत असतात. हिवाळा आला की अनेक समस्या येतात. त्यातील एक म्हणजे सकाळी स्कूटर सुरू करणे.

Royal Enfield ची अजून एक बाईक मार्केटमध्ये हवा करण्यास सज्ज, जाणून घ्या किंमत

स्कूटर सुरू करण्यासाठी अनेकदा मेकॅनिकची मदत घ्यावी लागते. हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची स्कूटर सहज सुरू करू शकता. ही पद्धत दुसरी कोणतीही नसून चोकपासून स्कूटी सुरू करणे अशी आहे. जर तुमची स्कूटी कडाक्याच्या थंडीत सुरू होत नसेल तर तुम्ही चोकच्या मदतीने ती सुरू करू शकता. हिवाळ्यात चोकच्या मदतीने स्कूटर कशी सुरू करायची ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात स्कूटर लवकर का सुरू होत नाही?

थंडीच्या मोसमात स्कूटरचे इंजिन ऑइल थंडीमुळे घट्ट होऊन जाते. त्यामुळे इंधन व्यवस्थित मिसळत नाही आणि इंजिन सुरू करणे कठीण होऊन बसते. यामुळेच हिवाळ्यात अनेक वेळा सेल्फ स्टार्ट किंवा किक मारूनही स्कूटर लवकर सुरू होत नाही.

चोक म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

मोटरसायकल आणि स्कूटरमध्ये चोक दिले जाते. ही एक पद्धत आहे ज्याद्वारे इंजिनमधील इंधन आणि हवेचे मिश्रण नियंत्रित केले जाते. हिवाळ्यात, जेव्हा इंजिन थंड असते तेव्हा चोक दिल्याने जास्त इंधन इंजिनमध्ये जाते आणि हवा कमी होते. इंधन आणि हवा यांचे मिश्रण घट्ट होते आणि मग इंजिन सहज सुरू होते.

हिवाळ्यात चोकच्या मदतीने स्कूटर सुरू करण्याचा योग्य मार्ग

  • स्कूटर दोन्ही स्टँडवर ठेवा जेणेकरून ती सरळ राहील.
  • स्कूटरचा चोक हलक्या हाताने ओढा, खूप वेगाने खेचल्याने ते तुटू शकते.
  • यानंतर स्कूटरमधील पेट्रोलची लेव्हल तपासा, कारण त्यात योग्य प्रमाणात पेट्रोल असावे.
  • यानंतर, आपल्या स्कूटरला किक मारून सुरू करण्याचा प्रयत्न करा.
  • एकदा तुमची स्कूटर सुरू झाली की ती काही काळ गरम होऊ द्या.
  • तुमच्या स्कूटरचे इंजिन व्यवस्थित गरम झाल्यावर चोक बंद करा.
  • अशा प्रकारे तुम्ही थंड वातावरणात स्कूटर सहज सुरू करू शकता.
 

Web Title: Try simple tricks to start the scooter in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • a scooter
  • auto news

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
3

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.