Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

टीव्हीएस अपाचे RR 310 आणि RTR 310 आता नव्या Black Diamond Edition मध्ये दाखल झाल्या आहेत. ऑल-ब्लॅक लूकसोबत मिळणारे खास फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स पाहून किंमत किती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 21, 2026 | 09:07 PM
TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस अपाचेच्या दोन्ही फ्लॅगशिप बाइक्सना फेस्टिव्ह सीझनसाठी आकर्षक Black Diamond Edition मिळाले आहे.
  • RR 310 मध्ये 38 PS पॉवर असून बाइकचा दावा केलेला टॉप स्पीड 164 kmph आहे.
  • RTR 310 Black Diamond ची किंमत ₹2.48 लाख असून RR 310 ची किंमत ₹2.87 लाख आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या फ्लॅगशिप अपाचे रेंजमध्ये RR 310 आणि RTR 310 या दोन्ही बाइक्सच्या नवीन Black Diamond Edition सादर केल्या आहेत. फेस्टिव्ह सीझन लक्षात घेऊन आणलेल्या या स्पेशल एडिशनमध्ये आकर्षक ऑल-ब्लॅक थीम देण्यात आली आहे. RTR 310 Black Diamond ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹2.48 लाख, तर RR 310 Black Diamond ची किंमत ₹2.87 लाख आहे. दोन्ही मॉडेल्स टॉप-स्पेक क्विकशिफ्टर व्हेरिएंटवर आधारित आहेत.

ब्लॅक थीमसोबत आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स

Black Diamond Edition मध्ये मुख्य आकर्षण त्याचा खास ब्लॅक लूक आहे. यासोबत दोन्ही मोटरसायकलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक रायडिंग फीचर्स मिळतात. क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ABS, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि ड्रॅग टॉर्क कंट्रोल यांचा त्यात समावेश आहे. संबंधित कॉन्फिगरेशनमध्ये Dynamic Stability Control, विविध रायडिंग मोड्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेही मिळतो. RR 310 मध्ये आता Keyless Ride फीचरही देण्यात आले आहे.

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

RR 310 मध्ये 38 PS पॉवर

टीव्हीएस अपाचे RR 310 मध्ये 312.2 cc लिक्विड-कूल्ड, रिव्हर्स-इन्क्लाइन्ड सिंगल-सिलिंडर DOHC इंजिन आहे. Sport आणि Track मोडमध्ये हे इंजिन 38 PS पॉवर आणि 29 Nm टॉर्क तयार करते. Urban आणि Rain मोडमध्ये आउटपुट 30 PS आणि 26.5 Nm होते. 6-स्पीड गिअरबॉक्स व स्लिपर क्लचसह बाइकचा टॉप स्पीड 164 kmph आहे.

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

RTR 310 चे वजन कमी

RTR 310 मध्ये 312.12 cc इंजिन असून Sport, Track आणि SuperMoto मोडमध्ये 35.6 PS पॉवर व 28.7 Nm टॉर्क मिळतो. Urban आणि Rain मोडमध्ये पॉवर 27.1 PS होते. RTR 310 चे वजन 169 kg, तर RR 310 चे वजन 174 kg आहे. दोन्ही बाइक्समध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, 110/70 फ्रंट आणि 150/60 रिअर टायर्स तसेच 300 mm आणि 240 mm डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. RR 310 ची सीट हाइट 810 mm, तर RTR 310 ची 800 mm आहे.

 

Web Title: Tvs apache rr 310 rtr 310 black diamond edition details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • motorcycle
  • TVS

संबंधित बातम्या

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
1

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
2

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा
3

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
4

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.