Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त इतकाच मायलेज! 1 लिटर पेट्रोलवर TVS N Torq 150 किती किमी धावू शकते? जाणून घ्या

2025 मध्ये टीव्हीएसने त्यांचा प्रीमियम स्कूटर TVS N Torq 150 लाँच केला होता. मात्र, ही स्कूटर 1 लिटर पेट्रोलवर किती किमीचे अंतर कापू शकते? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 26, 2026 | 03:42 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • TVS N Torq 150 ही एक प्रीमियम स्कूटर
  • 1 लिटर पेट्रोलवर किती किमीपर्यंत धावेल ही स्कूटर
  • चला याबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बाईक आणि स्कूटर ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे TVS. टीव्हीएसकडून अनेक चांगल्या आणि बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटर ऑफर करण्यात आल्या आहेत.

2025 मध्ये कंपनीने प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये Ntorq 150 लाँच केली होती. चला जाणून घेऊयात, एक लिटर पेट्रोलवर ही किती मामीचे अंतर कापू शकते.

डिझाइन

जेव्हा टीव्हीएसने 125 सीसी एनटॉर्क लाँच केली तेव्हा त्याच्या डिझाइनमुळे ग्राहकांचे बरेच लक्ष वेधले गेले. आता, जेव्हा 2025 मध्ये कंपनीने त्याची 150 सीसी स्कूटर लाँच केली तेव्हा केवळ त्याच्या कामगिरीनेच नव्हे तर त्याच्या डिझाइननेही बरेच लक्ष वेधले. या स्कूटरचा स्पोर्टी लूक खूपच आकर्षित आहे. स्कूटरमध्ये विंगलेट्स देखील आहेत, जे उच्च वेगाने चांगले एरोडायनॅमिक्स प्रदान करण्यास मदत करतात.

दमदार इंजिन

TVS ने स्कूटरसाठी एक नवीन इंजिन दिले आहे. त्यात 149.7 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे ज्यामध्ये इंधन इंजेक्शन आणि स्पार्क इग्निशन आहे. हे इंजिन 9.7 किलोवॅट पॉवर आणि 14.2 एनएम टॉर्क निर्माण करते. याचा टॉप स्पीड 104 किमी प्रतितास आहे आणि तो सीव्हीटीसह जोडलेला आहे.

मायलेज

या स्कूटरमध्ये 5.8-लिटर पेट्रोल टँक दिले गेले आहे. फुल टॅन्कवर ही स्कूटर 217 किलोमीटर चालवता येते. या स्कूटरचा वेग हायवेवर ताशी सुमारे ७० किलोमीटर इतका ठेवल्यास प्रति लिटर 37 किलोमीटरपर्यंत सहज मायलेज देऊ शकते.

जेव्हा TVS कडून ही स्कूटर भारतात लाँच करण्यात आली तेव्हा ती दमदार इंजिन, उत्कृष्ट फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह सादर करण्यात आली. ही स्कूटर स्कूटर सुमारे 100 ते 150 किलोमीटर सुरळीत चालते. तसेच, कमी वेगात ट्रॅफिकमध्ये वापरताना देखील तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही. स्कूटरची हँडलिंग खूपच चांगली आहे.

मात्र, जर ही स्कूटर सातत्याने 70 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने चालवला, तर याचा मायलेज कमी होऊ शकते. यामुळे सुमारे 32–33 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज मिळू शकते. जर तुम्हाला दमदार इंजिन, चांगले डिझाइन आणि आधुनिक फीचर्स असलेली स्कूटर पाहिजे असेल, तर TVS N Torq 150 एक चांगला पर्याय ठरू शकते. पण जर प्राधान्य फक्त जास्त मायलेजला असेल, तर तुम्ही इतर पर्यायांचा विचार करू शकता.

Web Title: Tvs n torq 150 mileage on 1 litre petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • automobile
  • Increase Mileage
  • scooter
  • TVS

संबंधित बातम्या

फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI
1

फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Suzuki ची ‘ही’ हॅचबॅक कार होईल तुमची; जाणून घ्या EMI

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

आता Tata Nexon EV दिसेल दोन नवीन कलर ऑप्शन्समध्ये! रेंजपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल
3

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा
4

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.