125cc स्कूटरमधून 150cc मॉडेलवर जाण्याचा विचार करताय? TVS Ntorq 150 ची किंमत, डाउन पेमेंट आणि EMIचा हिशोब जाणून घेतल्यावर तुमचे मासिक बजेट किती बदलू शकते, हे स्पष्ट होईल.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना BGauss C12 MaxR नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने बाजारात आली आहे. ₹1.45 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीसह ही स्कूटर प्रीमियम ग्राहकांसाठी कंपनीचा महत्त्वाचा पर्याय ठरण्याचा प्रयत्न…
320 किमीपर्यंतची रेंज आणि तब्बल 34 लिटर बूट स्पेस असलेला हा इलेक्ट्रिक स्कूटर डेली कम्युटर्ससाठी खास ठरू शकतो. मोठी बॅटरी, स्मार्ट फीचर्स आणि फास्ट चार्जिंगमुळे पेट्रोलचा खर्च कमी करण्याचा विचार…
सिम्पल एनर्जीने आपली नवी 'सिम्पल व्हेव' इलेक्ट्रिक स्कूटर भारतात १.०९ लाख रुपये या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. ५ kWh पर्यंतच्या बॅटरी पर्यायांसह २४३ किमी रेंज, ९० किमी प्रतितास वेग,…
होंडाच्या UC3 आणि QC3 या दोन्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी क्षमता, डिझाईन आणि रेंजमध्ये मोठा बदल पाहायला मिळतो. या दोन्ही ई-स्कूटर ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मार्केटमध्ये उतरवल्या जात आहेत.
होंडा कंपनीची नवीन 'UC3' इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लवकरच दाखल होणार असून, याचे डिझाईन पेटंट नुकतेच फाइल करण्यात आले आहे. ३.२ kWh बॅटरी आणि १२२ किमी रेंज असलेली ही मॅक्सी-स्कूटर भारतीय…
नवीन एथर कोनार्क आणि बजाज चेतक C3501 मधील चुरशीच्या स्पर्धेत ग्राहकांसमोर नेमका कोणता उत्तम पर्याय आहे? बजेट, रेंज आणि आधुनिक फीचर्स नक्कीच तुमचा निर्णय बदलू शकतो.
पेट्रोलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे त्रस्त आहात का? होंडा एक्टिवाला टक्कर देण्यासाठी येणारी टीव्हीएस जुपि्टर सीएनजी खरोखरच तुमचा प्रवास अतिशय स्वस्त आणि फायदेशीर करू शकेल का? पाहूयात.
टीव्हीएस मोटरने भारतात 'ज्युपिटर ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रेंज' स्कूटर लॉंच केली असून, नवीन कलर-शिफ्टिंग फिनिश आणि आधुनिक फीचर्समुळे यात काय जादू दडलेली आहे? ड्युअल-टोन रंगांची जादू आणि सिक्वेन्शियल इंडिकेटर्ससह ही नवीन…
भारतीय ई-स्कूटर बाजारात मोठा बदल होत टीव्हीएस मोटरने ओला इलेक्ट्रिकला मागे टाकत cumulative विक्रीत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकेकाळी नंबर वन असलेला हा ब्रँड इतका कसा घसरला आणि टीव्हीएसच्या या…
गुजरातच्या Matter या EV स्टार्ट-अप कंपनीने सुमारे २४० कोटी रुपयांचा नवा निधी उभारून भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असणाऱ्या आपल्या प्रसिद्ध Aera प्लॅटफॉर्मवर आधारित…
भारतीय बाजारात २ सप्टेंबरला लाँच होणाऱ्या या कौटुंबिक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उत्तम आरामदायी सोयी आणि दैनंदिन वापरासाठी खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. परफॉर्मन्स ऐवजी कौटुंबिक गरजांवर भर देणाऱ्या या नव्या मॉडेलमुळे…
व्हिएतनामच्या 'VinFast' कंपनीने भारतात 'Rasad' या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाइन पेटेंट नोंदवले आहे. ही एक प्रीमियम मॅक्सी-स्टाइल स्कूटर असून, ती हाय-स्पीड परफॉर्मन्स, LFP बॅटरी आणि अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह भारतीय बाजारपेठेत…
१९७० ते ९० च्या दशकात 'हमारा बजाज' अशी ओळख निर्माण करणारी बजाज चेतक ही भारतीय मध्यमवर्गाचे स्वप्न व स्वाभिमानाचे प्रतीक ठरली. प्रचंड मागणीमुळे वर्षांचे वेटिंग असलेला हा आयकॉनिक ब्रँड आता…
अॅथर एनर्जी २९ ऑगस्ट २०२६ रोजी 'EL' प्लॅटफॉर्मवर आधारित आपली पहिली परवडणारी आणि कौटुंबिक इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे, जिची अंदाजे किंमत १ लाख रुपये असेल.
मीरा-भाईंदरमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावरून अॅक्टिवा स्कूटरने प्रवास करत असताना स्कूटरच्या आतील भागातून अचानक साप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत वाहनचालकाने तत्काळ स्कूटर बाजूला घेतल्यामुळे मोठा अपघात टळला.…
इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मे २०२६ महिना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. देशातील ई-स्कूटर विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित करत तब्बल १.७० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली.