Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

125cc सेगमेंटमध्ये TVS Raider चा जलवा; नवीन कलर आणि 99+ स्मार्ट कनेक्टेड फीचर्स

TVS Raider 125 ला नवीन ‘Nitro Green’ रंगासह अपडेट करण्यात आले असून TFT डिस्प्ले, 99+ कनेक्टेड फीचर्स आणि स्मार्ट UI देण्यात आला आहे. 124.8cc इंजिन असलेल्या या बाईकची किंमत 98,550 रुपयांपासून सुरू होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 12:35 PM
auto(फोटो सौजन्य: social media)

auto(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Nitro Green’ नवीन रंगासह Raider 125 अपडेट
  • TFT डिस्प्ले, 99+ कनेक्टेड फीचर्स आणि स्मार्ट UI
  • 124.8cc इंजिन; किंमत 98,550 रुपयांपासून
125ccसेगमेंटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या TVS Raider 125 ला आता नवा लूक मिळाला आहे. एवढेच नाही तर यात स्मार्ट TFT डिस्प्ले आणि प्रीमियम फीचर्सची भर पडली आहे. ही बाईक TVS मोटरच्या पोर्टफोलिओमधील रेडर (Raider) ही 125cc सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. ही बाईक Hero Xtreme 125R आणि Bajaj Pulsar NS125 यांसारख्या बाइक्सला टक्कर देते. चला जाणून घेऊया या बाईकला मिळालेला नवीन रंग नवीन लूक,किंमत आणि बरंच काही…

कोणत्या रंगात लॉन्च

Raider 125 या बाईकला ‘नायट्रो ग्रीन’ या नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. हा रंग काहीसा Honda CB125 Hornet मध्ये मिळणाऱ्या ‘पर्ल सायरन ब्लू’ आणि ‘लेमन आइस यलो’ रंगासारखा दिसतो. मात्र या दोन्ही बाइक्सची डिझाइन पूर्णपणे वेगळी आहे. हा नवीन ग्रीन रंग TFT DD आणि SXC DD या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये मेटॅलिक ब्लू आणि स्ट्राइकिंग रेड असे आणखी दोन रंग पर्यायही दिले आहेत.

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स

बाईकचा लूक

नवीन नायट्रो ग्रीन रंग खूप फ्रेश आणि आकर्षक दिसतो. हलका असूनही तो बाईकला दमदार आणि प्रीमियम लूक देतो. बाईकच्या पुढील भागात ग्रीन रंगाचा जास्त वापर करण्यात आला आहे. फ्रंट काउल, फेंडरचा टोक, पुढील चाक, फ्यूल टँक, साइड पॅनल्स आणि बेली पॅनवर हा रंग दिसतो. यासोबत ग्रे रंगातील स्पोर्टी ग्राफिक्स दिल्यामुळे बाईक अधिक डायनॅमिक दिसते. पुढील चाकाला ग्रीन आणि मागील चाकाला ब्लॅक अलॉय व्हील दिल्यामुळे वेगळाच लूक मिळतो.

फुल कलर TFT डिस्प्ले

टॉप मॉडेल TFT DD व्हेरिएंटमध्ये फुल कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यात आधुनिक आणि परफॉर्मन्स-केंद्रित UI आहे, ज्यामध्ये तेजस्वी रंगांमुळे माहिती सहज वाचता येते. ऑरेंज आणि ब्लॅक कलरचा वापर बाईकचा स्पोर्टी लूक आणखी वाढवतो.

डिस्प्लेवर काय काय दिसणार?

यामध्ये फोन कॉल्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि 99 पेक्षा अधिक कनेक्टेड फीचर्स वापरता येतात. तसेच राईड रिपोर्ट, मॅच स्कोर आणि हवामान अपडेट्सही पाहता येतात.

फीचर्स काय?

या टॉप व्हेरिएंटमध्ये LED हेडलॅम्प, सिंगल-चॅनल ABS, रोटो पेटल ड्युअल डिस्क ब्रेक, फॉलो-मी हेडलॅम्प, साइड स्टँड इंडिकेटर आणि GTT सारखे फीचर्स आहेत. बाईकमध्ये 124.8cc एअर-ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 11.38 PS पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

किंमत किती?

नवीन TFT DD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 98,550 रुपये आहे.

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: TVS Raider 125 मध्ये नवीन काय आहे?

    Ans: ‘Nitro Green’ रंग, TFT डिस्प्ले आणि 99+ कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

  • Que: या बाईकची किंमत किती आहे?

    Ans: एक्स-शोरूम किंमत 98,550 रुपयांपासून सुरू होते.

  • Que: या बाईकमध्ये कोणते इंजिन आहे?

    Ans: 124.8cc एअर-ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

Web Title: Tvs raider shines in 125cc segment new colors and 99 smart connected features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.