Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

भारतीय टू व्हीलर बाजारात जुलै महिन्यात एक असा अनपेक्षित बदल पाहायला मिळाला आहे, ज्याने या क्षेत्रातील दिग्गजांनाही अचंबित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी असलेल्या लोकप्रिय कंपनीला मागे टाकत एका भारतीय ब्रँडने कशी बाजी मारली, ही कहाणी अत्यंत उत्सुकता वाढवणारी ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 20, 2026 | 08:24 PM
TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
Follow Us
Follow Us:
  • जुलै २०२६ मध्ये टीव्हीएस कंपनीने होंडाला मागे टाकत प्रथमच देशात नंबर वन स्थान पटकावले आहे.
  • टीव्हीएसच्या या ऐतिहासिक यशात त्यांच्या आयक्यूब या प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वात मोठा वाटा राहिला आहे.
  • संपूर्ण देशात एकूण स्कूटर विक्रीत २४ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून ई-स्कूटर्सची मागणी तुफान वाढली आहे.

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये जुलै २०२६ मध्ये एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला आहे. बऱ्याच टाईम पासून देशातील अव्वल स्थानावर असलेल्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाला मागे टाकून टीव्हीएस मोटर कंपनीने पहिल्यांदाच मंथली स्कूटर विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. टीव्हीएसच्या या घवघवीत यशामागे त्यांच्या ‘iQube’ या इलेक्ट्रिक स्कूटर मालिकेचा मोठा वाटा मानला जात आहे, जी सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी ई-स्कूटर ठरली आहे.

टीव्हीएस आणि होंडाच्या बाजारातील स्थितीत मोठा बदल

जुलै २०२५ च्या १,८३,६०७ युनिट्सच्या तुलनेत टीव्हीएसने जुलै २०२६ मध्ये तब्बल २,५६,६७५ स्कूटर्सची विक्री करत ४० टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली आहे. यामुळे टीव्हीएसचा बाजारातील वाटा २८.४६% वरून वाढून ३२.१५% वर पोहोचला आहे. दुसरीकडे, प्रसिद्ध ‘ॲक्टिव्हा’ मॉडेल असूनही होंडाची विक्री २,६५,५८७ युनिट्सवरून १२ टक्क्यांनी घसरून २,३३,३३७ युनिट्सवर आली. परिणामी होंडाचा मार्केट शेअर ४१.१७% वरून थेट २९.२३% वर खाली आला आहे.

Pulsar Series vs. Splendor Series : ५ वर्षांच्या वापरानंतर दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्

इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि इतर प्रमुख कंपन्यांची कामगिरी

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे बजाजने आपल्या ‘चेतक’ श्रेणीच्या जोरावर सर्वाधिक ३०१% ची विक्रमी वाढ नोंदवत ४८,६८४ युनिट्सची विक्री केली आहे. याशिवाय सुझुकी १,२०,९९८ युनिट्ससह तिसऱ्या स्थानावर कायम असून (२८% वाढ), हिरो मोटोकॉर्पने आपल्या ‘विदा’  श्रेणीच्या जोरावर ६१,३४७ युनिट्सची विक्री केली आहे. ई-स्कूटर उत्पादक अथर एनर्जीने १०६% वाढीसह ३१,०४४ युनिट्स तर रिव्हर मोबिलिटीने २२६% ची वाढ नोंदवली आहे.

TVS Apache RTR 160 2V मध्ये मिळतायत हे भन्नाट फीचर्स! शोरूमला जाण्यापूर्वी नक्की जाणून घ्या!

संपूर्ण बाजारपेठेतील विक्री आणि सध्याचा ट्रेंड

संपूर्ण देशात जुलै २०२६ मध्ये एकूण ७,९८,१९० स्कूटर्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ६,४५,०२२ युनिट्सच्या तुलनेत २४% जास्त आहे. भारतात पारंपरिक पेट्रोल स्कूटर्सच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वेगाने वाढत आहे. टीव्हीएस आणि बजाज यांसारख्या भारतीय कंपन्यांनी ई-स्कूटर विभागात वेळेत आक्रमक पावले उचलल्याने त्यांना बाजारात मोठा फायदा होत आहे, तर होंडाची इलेक्ट्रिक सेगमेंट अद्याप मजबूत पकड घेऊ न शकल्याने त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

Web Title: Tvs surpasses honda in scooter sales july 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • automobile
  • TVS

संबंधित बातम्या

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
1

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
2

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका
3

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका

Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज
4

Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.