(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय दुचाकी बाजारात Bajaj Pulsar आणि Hero Splendor या दोन अशा सीरिज आहेत, ज्यांनी ग्राहकांच्या मनावर अनेक दशके राज्य केले आहे. एका बाजूला तरुणाईची आवड असलेली स्पोर्टी ‘पल्सर’ आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांची विश्वासू ‘स्प्लेंडर’. पण ५ वर्षांच्या प्रत्यक्ष वापरानंतर या दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्हॅल्यू यांमध्ये कोणता फरक पडतो? चला सविस्तरपणे पाहूयात.
१. मेंटेनन्स खर्च
Hero MotoCorp ने लाँच केली New Passion+ Disc; 71 kmpl चे मिळेल मायलेज
२. स्पेअर पार्ट्सची उपलब्धता
३. रीसेल व्हॅल्यू
जर तुमचे प्राधान्य बजेट, जास्त मायलेज, कमी देखभाल खर्च आणि चांगली रीसेल व्हॅल्यू हे असेल, तर ५ वर्षांच्या वापरानंतर स्प्लेंडर सर्वाधिक फायदेशीर ठरते.
दुसऱ्या बाजूला, जर तुम्हाला उत्तम पिकअप, आकर्षक डिझाईन, हायवे रायडिंग आणि पॉवर हवी असेल, तर पल्सर हा सर्वोत्तम पर्याय आहे; पण त्यासाठी ५ वर्षांत जास्त मेंटेनन्स खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते.






