Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतीय तरुणांची कमाल! Skoda Volkswagen च्या स्‍टुडण्‍ट प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून डिझाईन केला पिकअप ट्रक

भारतीय तरुण हा नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत असतो, त्यामुळेच तर जगातील बलाढ्य कंपनीजमध्ये मोठ्या कार्यपदावर जास्तीत जास्त भारतीय आहेत. नुकतेच स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड च्या स्टुडण्ट कार प्रोजेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाईन केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 25, 2024 | 05:54 PM
ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतीय तरुणांची कमाल! Skoda Volkswagen च्या स्‍टुडण्‍ट प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून डिझाईन केला पिकअप ट्रक

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतीय तरुणांची कमाल! Skoda Volkswagen च्या स्‍टुडण्‍ट प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून डिझाईन केला पिकअप ट्रक

Follow Us
Close
Follow Us:

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड आपल्‍या स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून सरकारच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे असे दिसून आले. याचे कारण म्हणजे या प्रकल्पात जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी पिकअप ट्रक डिझाईन केला आहे.

या वर्षी, मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांनी फोक्‍सवॅगन टायगुन एसयूव्‍ही आणि फोक्‍सवॅगन व्‍हर्टस सेडानला एकत्र करत नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्‍पनेला अंतिम रूप देणे, संकल्‍पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्‍लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्‍यांहून अधिक कालावधीमध्‍ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्‍प्‍यांमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यात आला.

हे देखील वाचा: महिलांसाठी कुठली कार आहे एकदम बेस्ट, Automatic की Manual?

विद्यार्थ्‍यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्‍यामधून डिझाइनमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक उत्‍पादन तंत्रांचा वापर करण्‍याबाबत त्‍यांच्‍या क्षमतेला दाखवले. त्‍यांनी व्हेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्‍शन, स्‍टडेड टायर्स, अ‍ॅम्बियण्‍ट लायटिंग आणि स्‍पेशल रूफ-माऊंटेड लाइट्स अशा विशेषीकृत अ‍ॅक्‍सेसरीजसह सुसज्‍ज केले, ज्‍यामधून शक्तिशाली पिकअप ट्रक डिझाईन करण्‍यात आले.

संपूर्ण प्रकल्‍पादरम्‍यान या प्रोजेक्टमधील कुशल व्‍यावसायिकांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. मेन्‍टोर्सनी विद्यार्थ्‍यांना पुरवठादार व उद्योग तज्ञांसोबत सहयोग करण्‍यास मार्गदर्शन करण्‍यासोबत मदत केली, तसेच त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणण्‍यास देखील साह्य केले. हा प्रकल्‍प कंपनी राबवत असलेल्‍या इतर उपक्रमांपैकी एक आहे, जे नुकतेच घोषणा करण्‍यात आलेल्‍या केंद्रीय अर्थसंकल्‍प २०२४ मधील दृष्टिकोनानुसार सरकारच्‍या तरूणांना कुशल करण्‍यावरील लक्षासंबंधित आहे.

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्‍हणाले, ”स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टचा भाग महणून आमच्‍या मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांची पिकअप ट्रक विकसित करण्‍याची अद्वितीय संकल्‍पना पाहून आम्‍ही प्रभावित झालो आहोत. आमचा अद्वितीय स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट उत्तम प्‍लॅटफॉर्म आहे, जो भावी गतीशीलता शेअर करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देतो.

जागतिक स्‍तरावर स्‍कोडाचा स्‍कोडा अ‍ॅकडमी अंतर्गत अझुबी स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट आहे. ग्रुपचा आपल्‍या वोकेशनल स्‍कूलमध्‍ये उच्‍च दर्जाचे प्रशिक्षण दाखवण्‍याचा, तसेच देशाच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. हा प्रकल्‍प विद्यार्थ्‍यांना संकल्‍पना मूल्‍यांकन व अंमलबजावणीमधील व्‍यावहारिक अनुभव देतो, ज्‍यामुळे त्‍यांना सैद्धांतिक संकल्‍पना अधिक सविस्‍तरपणे समजतात, तसेच उत्‍पादन प्रक्रियेमधील त्‍यांची कौशल्‍ये निपुण होण्‍यास मदत होते.

Web Title: Under skoda volkswagen student project student designed pickup truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
1

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
2

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ
3

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत
4

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.