Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट वेगाने विस्तारत असताना आता फक्त स्कूटरच नव्हे, तर प्रीमियम आणि परफॉर्मन्स इलेक्ट्रिक बाइक्सकडेही ग्राहकांचे लक्ष वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर रॉयल एनफिल्ड, होंडा, हिरो आणि इतर मोठ्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत भारतीय रस्त्यांवर अनेक नवीन पर्याय पाहायला मिळू शकतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 05:33 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली S6 रॉयल एनफिल्डची फ्लाइंग फ्ली S6 ही ऑल-टेरेन इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर असून ती 2026 च्या अखेरीस भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात 3.91 kWh बॅटरी आणि सुमारे 150 km रेंज मिळू शकते. 19-इंच फ्रंट आणि 18-इंच रिअर स्पोक व्हील्स, ऑफ-रोड मोड, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये तिचे आकर्षण वाढवतील.

2 / 5

विनफास्ट सुलाड व्हिएतनामची विनफास्ट भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारतात एका नवीन इलेक्ट्रिक बाइकचे डिझाइन पेटंट दाखल केले असून ती सुलाड संकल्पनेवर आधारित असण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार यात 50 kW मोटर आणि 130 kmph पर्यंत टॉप स्पीड मिळू शकतो. भारतात स्थानिक असेंब्लीमुळे तिची किंमतही महत्त्वाची ठरणार आहे.

3 / 5

अँपिअर झायबर अँपिअरची झायबर ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ठरू शकते. 8-10 kW मोटरमुळे सुमारे 100 kmph वेग आणि 180-200 km पर्यंत रेंज मिळण्याची शक्यता आहे. स्ट्रीटफायटर डिझाइन आणि 17-इंच अलॉय व्हील्समुळे ती तरुण ग्राहकांना आकर्षित करू शकते. तिचे लॉन्च 2027 च्या सुरुवातीला अपेक्षित आहे.

4 / 5

होंडा WN7 होंडाची WN7 ही कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाइक ठरण्याची शक्यता आहे. 9.3 kWh बॅटरीमधून 140 km पर्यंत WMTC रेंज मिळू शकते. 5-इंच TFT स्क्रीन, रोडसिंक कनेक्टिव्हिटी, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि वॉकिंग स्पीड मोड यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये यात मिळतील. भारतात तिचे आगमन 2027 च्या उत्तरार्धात होऊ शकते.

5 / 5

हिरो उबेक्स हिरो मोटोकॉर्पने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 2027 मध्ये बाजारात आणण्याची तयारी दर्शवली आहे. ही बाइक उबेक्स संकल्पनेवर आधारित असण्याची शक्यता असून तिची रेंज सुमारे 200-220 km असू शकते. मॉड्युलर चेसिस आणि ऑल-टेरेन डिझाइनमुळे ती नेहमीच्या इलेक्ट्रिक बाइक्सपेक्षा वेगळी ठरू शकते.

Web Title: Upcoming electric bikes india next year launches auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट
1

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!
2

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!
3

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!
4

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.