Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VinFast Price Hike: VinFast VF 6 आणि VF 7 च्या किमतीत वाढ! १.१३ लाख रुपयांपर्यंत महागल्या या इलेक्ट्रिक कार्स

व्हिएतनामच्या VinFast या दिग्गज ऑटोमोबाईल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या VF 6 आणि VF 7 या दोन्ही लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV कार्सच्या किमतीत तब्बल १.१३ लाख रुपयांपर्यंत मोठी भाववाढ घोषित केली आहे. लाँचिंगनंतरची ही दुसरी भाववाढ असून, या निर्णयामागे नेमकी कोणती महत्त्वाची कारणे आहेत आणि ग्राहकांच्या खिशावर याचा किती परिणाम होणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 10:00 AM
VinFast Price Hike: VinFast VF 6 आणि VF 7 च्या किमतीत वाढ! १.१३ लाख रुपयांपर्यंत महागल्या या इलेक्ट्रिक कार्स
Follow Us
Follow Us:
  • VinFast VF 6 च्या सर्व व्हेरियंट्समध्ये ९० हजार रुपयांची तर VF 7 मध्ये १.१३ लाखांपर्यंत भाववाढ झाली.
  • दोन्ही इलेक्ट्रिक SUV मध्ये ५-स्टार भारत NCAP सुरक्षा रेटिंगसह १२.९-इंच स्क्रीन व प्रगत ADAS फीचर्स मिळतात.
  • नवीन किमतींनंतर VF 6 आता १८.१९ लाख तर प्रीमियम VF 7 २२.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध असेल.

व्हिएतनामी ऑटो कंपनी VinFast ने भारतातील आपल्या दोन्ही लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV – VF 6 आणि VF 7 च्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने VF 6 च्या सर्व व्हेरियंटमध्ये तब्बल ९०,००० रुपयांची एकसमान वाढ केली आहे, तर प्रीमियम VF 7 ची किंमत १.१३ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. हे नवीन दर तातडीने लागू करण्यात आले असून, भारतातील लाँचिंगनंतर ही या कार्सची दुसरी भाववाढ ठरली आहे.

VinFast VF 6: नवीन किमती आणि व्हेरियंट्स

भाववाढीनंतर VinFast VF 6 ची नवीन किंमत आता १८.१९ लाख रुपयांपासून २०.०९ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) गेली आहे. ही कार Earth, Wind आणि Wind Infinity अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

बॅटरी आणि परफॉर्मन्स: VF 6 मध्ये ५९.६ kWh चा बॅटरी पॅक आणि फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर मिळून येते.

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!

पावर: बेस व्हेरियंट Earth १७७ PS ची पावर जनरेट करतो, तर Wind आणि Wind Infinity व्हेरियंट्स २०४ PS ची पावर आणि ३१० Nm चा टॉर्क देतात.

रेंज: Earth व्हेरियंट एका चार्जमध्ये ४६८ किमी, तर Wind आणि Wind Infinity ४६३ किमीची रेंज देतात. ही कार ० ते १०० किमी/तास वेग फक्त ८.९ सेकंदात पकडू शकते.

VinFast VF 7: प्रीमियम व्हेरियंट्स अधिक महाग

VinFast VF 7 च्या किमतीत १.१० लाख रुपये ते १.१३ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता ही कार २२.९९ लाख रुपये ते २८.०९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) रेंजमध्ये उपलब्ध असेल. VF 7 ही कार Earth, Wind, Wind Infinity, Sky आणि Sky Infinity या पाच व्हेरियंट्समध्ये सादर केली जाते.

बॅटरी पर्याय आणि पावर: बेस Earth व्हेरियंटमध्ये ५९.६ kWh बॅटरी (१७७ PS/२५० Nm) असून त्याची रेंज ४३८ किमी आहे. Wind आणि Wind Infinity व्हेरियंट्समध्ये ७० kWh ची मोठी बॅटरी (२०४ PS/३१० Nm) मिळते.

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

AWD आणि टॉप परफॉर्मन्स: टॉप व्हेरियंट Sky आणि Sky Infinity मध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) ड्युअल-मोटर सेटअप दिला आहे, जो तब्बल ३५३ PS ची पावर आणि ५०० Nm चा प्रचंड टॉर्क जनरेट करतो. ही व्हर्जन एका चार्जमध्ये ५१० किमीची रेंज देतात आणि ० ते १०० किमी/तास वेग पकडण्यासाठी केवळ ५.८ सेकंद घेतात.

प्रीमियम फीचर्स आणि ५-स्टार सेफ्टी दोन्ही SUV मध्ये १२.९ इंचाची टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, OTA अपडेट्स आणि ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम यांसारखे प्रगत फीचर्स मिळतात. सुरक्षेसाठी ७ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, ESC, TPMS आणि प्रगत ADAS पॅकेज देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही मॉडेल्सना भारत NCAP (Bharat NCAP) कडून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Web Title: Vinfast vf6 vf7 price hike india marathi auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV

संबंधित बातम्या

Honda Rebel 300 भारतामध्ये लाँच; Royal Enfield Meteor 350 ला थेट टक्कर!
1

Honda Rebel 300 भारतामध्ये लाँच; Royal Enfield Meteor 350 ला थेट टक्कर!

MG Hector Tomahawk प्लग-इन हायब्रिड भारतात लाँच; रु. २१.७९ लाखांपासून किंमत सुरू!
2

MG Hector Tomahawk प्लग-इन हायब्रिड भारतात लाँच; रु. २१.७९ लाखांपासून किंमत सुरू!

MG Hector Tomahawk EV भारतात लाँच! ५१७ किमी रेंज अन् रु. १३.९९ लाखांपासून किंमत सुरु!
3

MG Hector Tomahawk EV भारतात लाँच! ५१७ किमी रेंज अन् रु. १३.९९ लाखांपासून किंमत सुरु!

Matter Electric Bikes: गुजरातच्या ‘Matter’ कंपनीकडून ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्सची घोषणा; २४० कोटी रुपयांचा निधी उभारला
4

Matter Electric Bikes: गुजरातच्या ‘Matter’ कंपनीकडून ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्सची घोषणा; २४० कोटी रुपयांचा निधी उभारला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.